• Sun. Mar 1st, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • मनपाच्या निष्क्रियतेवर भाजपचे सुजय मोहिते यांचा पुढाकार

मनपाच्या निष्क्रियतेवर भाजपचे सुजय मोहिते यांचा पुढाकार

केडगावच्या प्रभाग 16 मध्ये स्वखर्चाने कचरा संकलनाला सुरुवात प्रभागाची स्वच्छतेकडे वाटचाल नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील प्रभाग क्रमांक 16 मधे गेल्या दहा दिवसांपासून महानगरपालिकेच्या घंटागाड्या न फिरल्याने रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचून…

जय हिंद फाऊंडेशनचा उपक्रम; वृक्षच खरे मित्र असल्याचा संदेश

मैत्री दिनानिमित्त कोल्हारमध्ये वडफांदी लागवड प्रत्येकाने वृक्षमैत्री करुन त्यांचे जतन करणे आवश्‍यक -शिवाजी पालवे नगर (प्रतिनिधी)- प्राणवायू देणारे वृक्ष हेच खरे मित्र असल्याचा संदेश देत जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने मैत्री…

अमित ढोरसकर यांची अहिल्यानगर ते अक्कलकोट सायकल वारी पूर्ण

अवघ्या 48 तासांमध्ये 300 किलोमीटर अंतर केले पार निरोगी आरोग्य व प्रदुषणमुक्तीसाठी दिला संदेश नगर (प्रतिनिधी)- केडगाव मोहिनीनगर येथील रहिवासी स्वामींभक्त अमित ढोरसकर यांनी नगर ते अक्कलकोट हे सुमारे 300…

नेप्तीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना मिळाले विविध दाखले शिक्षण, नोकरी व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. महसूल सप्ताह…

रतडगाव, बारादरी येथे कारगिल विजय दिवस साजरा

शहीद जवानांना श्रध्दांजली कारगिल विजय दिवस हा भारतीय सैनिकांचे शौर्य, धैर्य आणि बलिदानाचा गौरव -ॲड. आरती शिंदे नगर (प्रतिनिधी)- मेरा युवा भारत व उडान फाउंडेशनच्या वतीने रतडगाव, बारादरी (ता. नगर)…

लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांचा पदग्रहण सोहळा पार

समाजातील सर्व घटक लायन्सच्या सामाजिक चळवळीशी जोडलेले -राजेंद्र गोयल डॉ. संजय असनानी व गुरनूरसिंग वधवा यांनी स्विकारली अध्यक्षपदाची सूत्रे आरोग्य, शिक्षण व पर्यावरणावर संवर्धनावर उपक्रम राबविण्याचा संकल्प नगर (प्रतिनिधी)- समाजातील…

रविवारी स्नेहालयात रंगणार राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा

विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.3 ऑगस्ट) रोजी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी येथील स्नेहालयात होणाऱ्या या स्पर्धेत…

30 सप्टेंबर हाच निकष संच मान्यतेसाठी ठेवावे

अन्यथा शिक्षक अतिरिक्त होण्याचा व विद्यार्थी लाभपासून वंचित होण्याचा धोका -बाबासाहेब बोडखे तर मार्च 2024 अखेरच्या पीएफ पावत्या मिळण्याबाबत शिक्षणाधिकारी यांना स्मरणपत्र नगर (प्रतिनिधी)- संच मान्यता आणि विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी…

शहरात संत रविदास विकास केंद्र उभारणीसाठी निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान!

संत रविदास विकास केंद्राची इमारत पूर्ण, तर इतर कामे प्रगतीपथावर -संजय खामकर नगर (प्रतिनिधी)- शहरात संत रविदास विकास केंद्र उभारणीसाठी निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चर्मकार विकास संघाच्या वतीने…

दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणासाठी उखळगाव येथील 3.30 हेक्टर राखीव वनजमिनीच्या हस्तांतरणास मंजुरी

प्रकल्पाला कार्यारंभाची परवानगी; वन (संवर्धन) अधिनियमांतर्गत केंद्र शासनाची तत्वतः मान्यता नगर (प्रतिनिधी)- उखळगाव (ता. श्रीगोंदा) येथे दौंडमनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी 3.30 हेक्टर राखीव वनजमिनीचे हस्तांतरण केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन…