• Sat. Oct 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

आरोग्य

  • Home
  • आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माणसाला माणूस म्हणून जगविण्याचे आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य -महापौर रोहिणीताई शेंडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- माणसाला माणूस म्हणून जगविण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. संतांच्या आशिर्वाद व त्यांच्या विचाराने मानवसेवेचे कार्य हॉस्पिटलमध्ये घडत…

केडगावला महिलांची मोफत आरोग्य तपासणी

महिलांनी महिलांसाठी आरोग्य चळवळ उभी करावी -डॉ. शिल्पा पाठक अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी महिला स्वत:कडे दुर्लक्ष करत असल्याने महिलांच्या आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत आहे. महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे…

स्त्री सन्मानाची सुरुवात घरापासून व्हावी -पुष्पाताई बोरुडे

भुतकरवाडी येथे महिलांची आरोग्य तपासणी नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्था, जय असोसिएशन ऑफ एनजीओचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्री सन्मानाची सुरुवात घरापासून व्हावी, तरच आपला देश…

ई आरोग्य विज्ञानाचे परिवर्तन जागतिक परिषदेत वैद्यकिय क्षेत्रातील बदलावर चर्चा

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन वैद्यकीय, परिचर्या आणि फिजिओथेरपी महाविद्यालयाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन वैद्यकीय, परिचर्या आणि फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ई आरोग्य विज्ञानाचे परिवर्तन…

जायंट्स ग्रुपची मेहेर हेल्थ सेंटरला मोफत औषधांची मदत

तर कॅन्सर जनजागृती अभियानातून कॅन्सरमुक्तीचा संदेश कॅन्सरचे प्राथमिक अवस्थेत निदान आवश्यक -संजय गुगळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने अवतार मेहेरबाबा ट्रस्ट संचलित मेहेर हेल्थ सेंटरला गरजू रुग्णांसाठी मोफत…

देऊळगाव सिद्धीत ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी

वेळोवेळी आरोग्य तपासणीतून उद्भवणार्‍या गंभीर आजाराला तोंड देता येते -अभिलाष घिगे अहमदनगर (प्रतिनिधी)- देऊळगाव सिद्धी (ता. नगर) येथील ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. केडगाव येथील साई स्पर्श सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल…

जेएसएस गुरुकुलमध्ये पाचशे विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी

स्क्रीन टाईममुळे विद्यार्थ्यांचे वाढलेले नेत्र विकार कमी करण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जेएसएस गुरुकुल मध्ये शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. मोबाईल, लॅपटॉप व टिव्हीमुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम…

सर्व रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

अलतमश जरीवाला मित्र मंडळ व इव्हनजलीन बुथ हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम निरोगी समाजासाठी युवकांनी आरोग्य चळवळ उभी करावी -मा.आ. डॉ. सुधीर तांबे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज निरोगी करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन आरोग्य…

शहरासह ग्रामीण भागात नागरिकांची कॅन्सर तपासणी व कॅन्सर रोखण्याची जागृती

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व गरुड कॅन्सर हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम कॅन्सरच्या भीतीपोटी तपासण्या होत नसल्याने रुग्ण मृत्यूकडे ओढले जातात – डॉ. प्रकाश गरुड अहमदनगर (प्रतिनिधी)- कॅन्सरने…

शिवसेनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिराद्वारे आरोग्य दिन साजरा

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त राबविले विविध सामाजिक उपक्रम जिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आरोग्य दिन म्हणून साजरा…