मिरी येथील 47 गरजू रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया
341 ग्रामस्थांची नेत्र तपासणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था व बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मिरी (ता. पाथर्डी) येथे घेण्यात आलेल्या…
महागाईच्या काळात विविध आरोग्य शिबिर नागरिकांसाठी आधार -खा. निलेश लंके
शहरात 850 ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करुन गरजूंना चष्मे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची बनली असून, सर्वसामान्य वर्गाला महागाईच्या काळात आरोग्यसेवा घेणे परवडत नाही. महागाईच्या काळात सर्वसामान्यांची…
शहरातील पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात आंतरराष्ट्रीय रेबीज दिवस साजरा
पाळीव प्राण्यांची रेबीज रोग प्रतिबंधक लसीकरण सर्व पाळीव प्राण्यांचे 100 टक्के रेबीज लसीकरण होणे आवश्यक -आयुक्त यशवंत डांगे अहमदनगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका, पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आणि जायंटस् वेल्फेअर फाउंडेशन अंतर्गत जायंटस्…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आनंदऋषीजी हॉस्पिटलचे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याचे कार्य दिशादर्शक -फुलचंद बाठीया 120 रुग्णांची मोफत दंत तपासणी व अल्पदरात होणार उपचार अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलची आरोग्यसेवा रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. सर्वसामान्य घटकांना…
चिचोंडी शिराळचा तो होमिओपॅथिक डॉक्टर करतोय रुग्णांवर ॲलोपॅथीचे उपचार
पिडीत रुग्णांची जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु त्या डॉक्टराचा परवाना रद्द करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- होमिओपॅथिक डॉक्टर असताना रुग्णांची फसवणूक व दिशाभूल करुन…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर तपासणी व जनरल शस्त्रक्रिया शिबिराला प्रतिसाद
कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हॉस्पिटलचा पुढाकार आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांना नवजीवन देणारे आरोग्यमंदिर -पोपटलाल पितळे अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील चोवीस वर्षापासून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या प्रेरणेने रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे. या सेवेत…
योग-प्राणायामातून आनंदी जीवन या विषयावर महिलांना मार्गदर्शन
प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम निरोगी जीवन हीच आजच्या युगातील सर्वोत्तम संपत्ती -कल्पना ठोकळ अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी जीवन हीच आजच्या युगातील सर्वोत्तम संपत्ती आहे. पैश्याने आरोग्य कमावता येत…
जात, धर्म, पंथ पलीकडे जाऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलने माणुसकी धर्म जपला -आरिफ शेख
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जात, धर्म, पंथ पलीकडे जाऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपला जात आहे. येणाऱ्या रुग्णांकडे माणुसकीच्या भावनेने पाहून त्याच्या जीवनातील वेदना…
नागरिकांची मोफत दंत तपासणी; तर युवकांचे रक्तदान
अल करम व युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचा स्वातंत्र्य दिनाचा उपक्रम युवकांनी देशभक्तीने प्रेरित होऊन राजकारण व समाजकारण ओळखण्याची गरज -महेबुब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अल करम सोशल इन एज्युकेशन सोसायटी व युनिव्हर्सल…
साथीच्या आजारांनी ग्रासलेल्या नागरिकांसह मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम; शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आर्थिक दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा पुढाकार -संजय कांबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात वाढत्या साथीच्या आजारांमुळे सर्वसामान्य वर्गाला आधार देण्याच्या…
