• Wed. Jan 28th, 2026

आरोग्य

  • Home
  • शहरातील पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी करुन लसीकरण

शहरातील पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी करुन लसीकरण

जागतिक पाळीव प्राणी दिवसनिमित्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुपचा उपक्रम मुक्या प्राण्यांना दया दाखविणे हे मनुष्याचे कर्तव्य -संजय गुगळे नगर (प्रतिनिधी)- जागतिक पाळीव प्राणी दिवसनिमित्त शहरात जनावर व…

सोमवारी डॉक्टरांसाठी कायदेशीर संरक्षण दिवस साजरा केला जाणार

अहिल्यानगर बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाबाबत दिली जाणार माहिती नगर (प्रतिनिधी)- भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.17 फेब्रुवारी) डॉक्टरांसाठी कायदेशीर संरक्षण दिवस साजरा केला जाणार आहे. या…

उमंग फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगावात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व्यसनमुक्तीवर नागरिकांमध्ये जागृती नगर (प्रतिनिधी)- उमंग फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगाव येथे मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा क्रीडा कार्यालय व…

आनंद योग केंद्रात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

मोठ्या संख्येने साधक सहभागी नगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योग साधकांनी सूर्यनमस्कार घालण्यास…

अतिदुर्गम आदीवासी भागातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

आदिवासी सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम; आदिवासी ग्रामस्थांवर मोफत औषधोपचार अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना मिळाला आरोग्यासाठी आधार नगर (प्रतिनिधी)- सह्याद्रीच्या चारही बाजूने वेढलेले व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या फोफसंडी (ता. अकोले) येथील…

भिंगारच्या श्री विशाल गणेश मंदिरात महिलांची मोफत नेत्र तपासणी

तर महिलांनी भरले नेत्रदान व अवयव दानाचे संकल्प अर्ज गणेश जयंतीचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशन व सम्राट तरुण मंडळाच्या वतीने वतीने भिंगार येथील गणेश जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी…

शहरात बालकांमधील रक्तक्षय व श्‍वसन विकार तपासणी मोहिमेचा प्रारंभ

भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या निर्देशाप्रमाणे अहिल्यानगर बालरोगतज्ञ संघटनेचा पुढाकार लहान बालकांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण रोखण्यासाठीचा देशपातळीवरील उपक्रम नगर (प्रतिनिधी)- भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या निर्देशाप्रमाणे अहिल्यानगर बालरोगतज्ञ संघटनेच्या वतीने शहरात बालकांमधील रक्तक्षय व श्‍वसन…

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबिराला प्रतिसाद

विविध प्रकारच्या थेरपी व उपचार केल्या जाणार अल्पदरात सर्वसामान्यांच्या व्याधी मुक्तीसाठी रुग्णसेवेच्या आरोग्य मंदिरात सेवा करण्याचे भाग्य मिळाले -सुमतीलाल गांधी नगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल आधार ठरत…

केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन

शहरासह तालुका पातळीवरही होणार रक्तदान नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि.24 जानेवारी) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जुना बाजार येथील संजय एजन्सी येथे…

रामवाडीतील श्रमिक कष्टकरी वर्गाची मोफत आरोग्य तपासणी

स्माईल फाउंडेशन व आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशनचा उपक्रम; दर पंधरा दिवसांनी होणार आरोग्य शिबिर बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कष्टकरी वर्गातील आरोग्याचा प्रश्‍न गंभीर -भाऊसाहेब उडाणशिवे नगर (प्रतिनिधी)- स्माईल फाउंडेशन व आदित्य…