निमगाव वाघात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
विद्यार्थी, युवक-युवतींनी केली योगासने नियमित योगाद्वारे सक्षम सदृढ पिढी घडणार -पै.नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे…
सरस्वती विद्यालयात 750 मुलांनी एकाच वेळी केली योगासने
विद्यार्थ्यांनी योग, उत्तम आहार आणि चांगले विचार आत्मसात करुन यशाकडे वाटचाल करावी -आयुक्त यशवंत डांगे नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. 750 मुलांनी एकाच…
भोयरे पठारच्या भाग्योदय विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
विद्यार्थ्यांचा योग शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग उपयुक्त -हबीब शेख नगर (प्रतिनिधी)- भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयामध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात…
योग ही प्राचीन भारतीय परंपरेचे एका अमुल्य देणगी – ॲड. महेश शिंदे
भिमा गौतमी वस्तीगृहात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा मुलींनी गिरवले योगाचे धडे नगर (प्रतिनिधी)- योग ही प्राचीन भारतीय परंपरेचे एका अमुल्य देणगी आहे. योगा शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी एक वरदान ठरत आहे.…
अनापवाडी जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
वर्षभर विद्यार्थ्यांना दिले जाणार योग-प्राणायामाचे धडे नगर (प्रतिनिधी)- सोनगाव (ता. राहुरी) येथील अनापवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त…
शहरात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
जिल्हा क्रीडा संकुल झाले योगमय जिल्हाधिकारी, सीईओ, मनपा आयुक्त व शिक्षणाधिकारी यांचा सहभाग प्रत्येक भारतीयाने निरोगी आरोग्यासाठी योगचा स्वीकार करावा -जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियानगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,…
भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करुन स्वच्छता अभियान योग ही प्राचीन भारताची देणगी -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात…
भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
विद्यार्थ्यांनी गिरवले योग-प्राणायामाचे धडे निरोगी शरीर हीच खरी संपत्ती -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त…
फिरोदिया हायस्कूल व नवीन मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
विद्यार्थ्यांच्या सहभागाने संपूर्ण परिसर बनले योगमय निरोगी जीवनासाठी योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची देणगी -उल्हास दुगड नगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व नवीन मराठी (विश्रामबाग) शाळेच्या…
आनंद योग केंद्राच्या योग रॅलीने सावेडी परिसर दुमदुमला
आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा; चौकात योगाच्या विविध आसनांचे प्रात्यक्षिक नगर (प्रतिनिधी)- योग-प्राणायामचा प्रचार प्रसार करणाऱ्या आंनद योग केंद्राच्या वतीने सावेडीत अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सावेडी परिसरात…
