• Wed. Jan 28th, 2026

आरोग्य

  • Home
  • हरदिनचा रौप्य महोत्सव ठरणार आरोग्य-पर्यावरण चळवळीचा प्रेरणादायी उत्सव

हरदिनचा रौप्य महोत्सव ठरणार आरोग्य-पर्यावरण चळवळीचा प्रेरणादायी उत्सव

अण्णा हजारे, पोपट पवार आणि आमदार संग्राम जगताप यांची राहणार उपस्थिती 25 वर्षाच्या कार्याची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे होणार प्रकाशन नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष…

गुरुवारी नागरदेवळे येथे फिनिक्सच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम; नागरिकांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त नागरदेवळे (ता. नगर)…

गांधी मैदान येथील प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयात नागरिकांची नेत्र तपासणी

सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची -बाळकृष्ण सिद्दम गरजूंना अल्पदरात चष्मे वाटप नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची बनली असून, सर्वसामान्य वर्गाला महागाईच्या काळात आरोग्यसेवा घेणे परवडत नाही. महागाईच्या काळात…

आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये 150 रुग्णांची किडनी विकार तपासणी

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे डायलेसिस विभाग जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वात मोठे व अद्यावत विभाग -महावीर बडजाते नगर (प्रतिनिधी)- गोर-गरीबांच्या आरोग्य सेवेतून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे नाव राज्यभर पसरले आहे. हॉस्पिटलचे डायलेसिस विभाग हे जिल्ह्यासह मराठवाड्यातील…

निमगाव वाघात जागतिक क्षयरोग दिवस साजरा

विद्यार्थ्यांनी रॅलीतून क्षयरोग प्रतिबंधात्मकतेची केली जागृती क्षयरोगाला पूर्णत: नियंत्रणात आणण्यासाठी भावी पिढीचे योगदान महत्त्वाचे ठरणार -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे श्री नवनाथ विद्यालयात नेहरु युवा…

निमगाव वाघाच्या वाडी-वस्तीवरील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

मोफत उपचारासाठी प्रधानमंत्री व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची देण्यात आली माहिती प्राईम केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि एकता फाऊंडेशनचा उपक्रम गंभीर आजार झाल्यानंतर घाबरण्याची गरज नसून, शासनाच्या विविध…

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे हृदय बनले -प्रेमराज बोथरा

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 260 रुग्णांची मोफत हृदय तपासणी नगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे हृदय बनले आहे. महाराष्ट्रासह देशातील कानाकोपऱ्यातून हृदयासंबंधी असलेल्या…

एमआयडीसी मधील महिला कामगारांची आरोग्य तपासणी

रक्ताच्या विविध तपासण्या करुन निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन आजार होण्यापूर्वीच तपासणी गंभीर धोके टाळता येणार -डॉ. अनघा पारगावकर नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील महिला कामगारांच्या निरोगी आरोग्यासाठी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, अबॉट…

सावेडीतील आंनद योग केंद्रात महिलांशी साधला डॉ. सुचेता धामणे यांनी संवाद

मन हेलावणाऱ्या महिला मनोरुग्णांच्या व्यथा ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले नगर (प्रतिनिधी)- सावेडीतील आंनद योग केंद्रात जागतिक महिला दिन आरोग्याचा जागर करुन साजरा करण्यात आला. महिला दिनी झालेल्या या कार्यक्रमात योग…

आरोग्याचा जागर करुन महिला दिन साजरा

स्तन आणि सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण टाळण्यासाठी महिलांना मार्गदर्शन बदलली जीवनशैली व तणावपूर्ण जीवनामुळे महिलांच्या आरोग्या विपरीत परिणाम -डॉ. सोनाली वहाडणे नगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने आरोग्याचा जागर…