अवयवदान केलेल्या देवा जेदिया स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिर
अवयवदानातून जीवनदान रक्तदानातून मानवतेचा संदेश आई-वडिलांच्या भावनिक शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत व मानवतेचा संदेश देत शाहूनगर, केडगाव येथे दिवंगत देवा सागर जेदिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान…
शालेय विद्यार्थ्यांसह केडगाव देवीच्या दर्शनास आलेल्या भाविकांची आरोग्य तपासणी
आरोग्य शिबिराला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती -ज्ञानेश्वर खुरंगे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सुदृढ निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती असून, नित्यनियमाने मैदानी खेळ, व्यायाम, योगा केल्यास आनंददायी जीवन…
केडगाव देवीला दर्शनास येणाऱ्या महिला व भाविकांची आरोग्य तपासणीला प्रारंभ
स्वस्थ नारी उपक्रमांतर्गत महिलांनी स्व आरोग्याकडे लक्ष द्यावे -आ. संग्राम जगताप नऊ दिवस चालणार आरोग्याचा शिबिर; रक्तदान शिबिराचा समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वस्थ नारी, सशक्त परिवार या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची होणार मोफत आरोग्य तपासणी
केडगाव नवरात्रोत्सवी भव्य आरोग्य शिबिर स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत उपक्रम; समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था व जय युवा अकॅडमीचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त स्वस्थ नारी, सशक्त परिवार!, आरोग्य…
गरोदर महिला व शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोषण आहाराची जागृती
आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन व स्माईल फाउंडेशनचा उपक्रम आहार, व्यायाम व आरोग्यसंपन्न जीवनशैलीबाबत मार्गदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील डोंगरगण व शहरातील लांडे स्थळ येथे गरोदर महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी पोषण…
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिला व किशोरवयीन मुलींची शहरात तपासणी
जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर शाखेचा सेवा सप्ताहाचा उपक्रम जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रास रक्तदाब मॉनिटरची भेट आधुनिक जीवनशैलीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे -संगीताताई भोसले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या…
नेप्तीत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांची आरोग्य तपासणी
महिला व किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार या अभियानांतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महिलांचा…
गरोदर माता व लहान बालकांची तपासणी करुन पोषण व आरोग्याविषयी मार्गदर्शन
स्वास्थ्य नारी अभियानांतर्गत वाळकीत महिलांची आरोग्य तपासणी महिला स्वस्थ तर परिवार सशक्त -डॉ. अनिल ससाने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वास्थ्य नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य तपासणी…
जायंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या सेवा सप्ताहाचा रक्तदान शिबिराने प्रारंभ
थॅलेसेमिया व रक्तदानाबाबत जनजागृती; सेवा सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश जायंट्स उपेक्षित घटकांना आधार देण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडत आहे -संजय गुगळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजहिताचे कार्य अग्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या…
आरोग्यवर्धिनीच्या योग-निसर्गोपचार प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण
40 वर्षांपासून संस्थेचा योग-निसर्गोपचाराचा प्रचार-प्रसार निरोगी व आनंदी जीवनासाठी नॅचरोपॅथी जीवनशैली अवलंबा – डॉ. ऐश्वर्या शहा-देवी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संलग्न आरोग्यवर्धिनी योग-निसर्गोपचार संस्थेच्या वतीने आयोजित डिप्लोमा इन योगा…
