• Sat. Feb 28th, 2026

शैक्षणिक

  • Home
  • कै. दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयाचा राज्य चित्रकला परीक्षेत 100 टक्के निकाल

कै. दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयाचा राज्य चित्रकला परीक्षेत 100 टक्के निकाल

अनुष्का गिते, आकाश डमाळे व ऐश्‍वर्या डोंगरे ब श्रेणीने उत्तीर्ण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय एलीमेंट्री व इंटरमिजीएट चित्रकला परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, जनकल्याण…

दादासाहेब काजळे यांना पंचकोश शिक्षणावर पुणे विद्यापीठातील पहिली पी.एच.डी.

अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय या पंचकोशांचा संशोधनात समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अहिल्यानगर येथील प्राध्यापक दादासाहेब रंगनाथ काजळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ…

निमगाव वाघा येथे नगर तालुकास्तरीय गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -तृप्ती कोलते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा येथे नगर पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नगर तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व…

निमगाव वाघात सावित्रीच्या लेकींनी फुलवला स्त्री शिक्षणाचा जागर

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारीत रंगली वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा स्त्री शिक्षणाने समाजात क्रांती घडवली -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्त्री…

शहरस्तरीय कबड्डी स्पर्धेत सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरचे वर्चस्व

14 वर्षांखालील मुले व मुलींच्या संघाने पटकावले विजेतेपद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका शिक्षण विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शहरस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धेत सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी या लोकप्रिय क्रीडाप्रकारात…

अबॅकस आणि वैदिक गणित शिक्षणामधून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास -विकास पालवे

इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीची राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा उत्साहात देशभरातून 1023 विद्यार्थ्यांचा सहभाग झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली.…

रात्रशाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळाले नवनीत अपेक्षित प्रश्‍नसंच

दिवसा अर्थाजन करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मासूम संस्थेचा भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमधील इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेतील…

स्व. गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त महापालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

दत्ता गाडळकर यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम शिक्षणाच्या संधीद्वारे उपेक्षित, दुर्बल घटक प्रवाहात येणार -दत्ता गाडळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन परिसरातील…

मुकुंदनगरच्या डॉ. जाकीर हुसेन व अल्ताफ इब्राहिम विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

बाल आनंद मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव व…

सुमारे 800 व्हिडिओच्या सादरीकरणातून समर्थ प्रशालेत संविधान सप्ताह साजरा

संस्कृती मंत्रालय,भारत सरकारच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “भारताचे संविधान हे प्रत्येक नागरिकासाठी सर्व सभावेशक आहे.घटनेने सर्वांना विचार मांडण्याचे व स्वतःचे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे.लोकशाही ही भारताची…