फिजिक्सवालाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची सावेडीत जल्लोषमय मिरवणूक
जेईई मेन्स 2026 मध्ये मनीष मुटकुळे जिल्ह्यात प्रथम तीन विद्यार्थ्यांना 95 पेक्षा अधिक पर्सेंटाइल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिजिक्सवालाच्या अहिल्यानगर केंद्रातील विद्यार्थ्यांनी जेईई (संयुक्त प्रवेश परीक्षा) मेन्स 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन…
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे स्टुडन्ट टॅलेंट सर्च परीक्षेत दणदणीत यश
तब्बल 46 विद्यार्थी जिल्हा व केंद्र स्तरावरील गुणवत्ता यादीत चमकले शाळेत गुणवंतांचा गौरव सोहळा vvvvvvअहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने स्टुडन्ट टॅलेंट सर्च…
जनशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण
कौशल्य, आत्मनिर्भरता आणि उद्योजकतेकडे महिलांची वाटचाल स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षण पुरेसे नाही, तर त्यासोबत कौशल्य अत्यावश्यक -शफाकत सय्यद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देत त्यांना आत्मनिर्भरतेचा…
अहिल्यानगरात दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा
दहावीची परीक्षा म्हणजे भीती नव्हे, पहिली पायरी -प्रा. माणिकराव विधाते विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षांना आजपासून सुरुवात झाली असून, शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहासोबत…
जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनांचे एकत्रीकरण
दोन्ही संघटला आल्या एकत्र; जुनी पेन्शन, टीईटी धोरणाविरोधात संयुक्त लढ्याचा निर्धार महिनाभरात नवीन सर्वसमावेशक जिल्हा कार्यकारणी जाहीर होणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेची सहविचार सभा माध्यमिक शिक्षक भवन…
विधाते विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटेबद्दल मार्गदर्शन
बोर्ड परीक्षांसाठी शुभेच्छा देऊन निरोप कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि शिस्त बाळगल्यास यश निश्चित -प्राचार्य सुनिल पंडीत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड…
नगर तालुक्यातील 31 शाळांना प्रोजेक्टर भेट
शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा डिजिटल शिक्षणाला हातभार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना अद्यावत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी नगर तालुक्यातील 31 माध्यमिक शाळांना प्रोजेक्टरची…
स्वप्न मोठी ठेवा आणि ती पूर्ण करण्याची जिद्दही मोठी ठेवा! -प्रसाद शिंदे
भिंगार येथील ॲबट हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा भविष्यातील वाटा आणि करियरबद्दल मार्गदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “स्वप्न मोठी ठेवा आणि ती पूर्ण करण्याची जिद्दही मोठी ठेवा!” परिश्रमाला कधीही पर्याय नसतो. यश…
सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी कौशल्य आत्मसात करा -ॲड. सुरेश लगडचांदा शाळेत विद्यार्थी, शिक्षक पालकांना मार्गदर्शन
अहिल्यानगर: येणाऱ्या काळात सायबर गुन्हेगारांपासून स्वत:ला सुरक्षित कसे ठेवायचे, हे कौशल्य प्रत्येकाल शिकून घ्यावे लागणार आहे. आज प्रत्येकाच्या घरात स्मार्ट फोन आहेत. या माध्यमातून हे गुन्हेगार सहज ऑनलाईन फसवणूक करतात.…
ऑनलाईन कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांवरील मानसिक ताण तात्काळ दूर करा
ऑनलाईन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची शिक्षक परिषदेची मागणी शिक्षकांवर अशैक्षणिक व ऑनलाईन कामांचा मारा -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ऑनलाईन कामाच्या अतिरेकामुळे शिक्षकांवर निर्माण झालेला प्रचंड मानसिक ताण तात्काळ संपुष्टात आणण्यात…
