इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी घरातून गेलेला युवक बेपत्ता
अहमदनगर(प्रतिनिधी)- इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी गेलेला प्रशांत भागचंद शेळके हा युवक घरी पुन्हा न परतल्याने पाथर्डी पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.प्रशांत भागचंद शेळके हा आई-वडिलांसह कासार पिंपळगाव (ता.…
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल व्हावा
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन मुलीचा शोध न लागल्यास पिडीत कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्या…
अरणगावला अल्पवयीन मुलाचे अपहरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव येथे अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.10 एप्रिल रोजी संतोष ज्ञानेश्वर डव्हारे (वय 17 वर्षे, रा. शिंदेवाडी, अरणगाव)…
मुंगसे बाप लेकावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
बांधकाम ठेकेदाराने पैसे मागितल्याचा राग येऊन केली होती जातीवाचक शिवीगाळ व मारहाण आरपीआय महिला आघाडीच्या पाठपुराव्याला अखेर यश अहमदनगर (प्रतिनिधी)- बांधकामाचे पैसे मागितल्याचा राग येऊन जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी…
शहरात सेक्स रॅकेट चालविणार्या त्या दांम्पत्याच्या मोबाईलची सीडीआर चौकशी व्हावी
पठाण यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- सेक्स रॅकेट चालविणार्या शहरातील त्या दांम्पत्याची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन फिरोज पठाण यांनी पोलीस अधीक्षकांना दिले. तर सदर दांम्पत्याच्या मोबाईलची सीडीआर चौकशी केल्यास…
अपंगाचे बनावट प्रमाणपत्र वापरणार्या आरोपींना तात्काळ अटक करा
सावली दिव्यांग संघटनेचा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्राने दिव्यांगांचे लाभ घेऊन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये चार बनावट दिव्यांगांवर गुन्हा दाखल झालेला असताना यामधील आरोपी मागील दीड…
शिवजयंती दिनीच पोलीसाने वृध्द शेतकर्याला अमानुषपणे बदडले
दिवाणी वादात पोलीसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा वृध्द शेतकर्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेचा दिवाणी वाद न्यायालयात सुरु असताना एका अदखलपात्र तक्रारीवरुन पोलीस निरीक्षक व एका पोलीस कॉन्स्टेबलने मागासवर्गीय वृध्द शेतकर्याला अमानुषपणे…
वेश्यांसाठी आलेले अनुदान अपहार प्रकरणी चौकशी करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश
आरपीआयचे माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे यांची माहिती अहमदनगर (प्रतिनिधी)- वेश्यांसाठी आलेले अनुदान शहरातील एका संस्थेने अपहार केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करुन त्यांची भेट घेतली असता, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी…
गाळ्याच्या वादात कर्मचार्याला डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार
मार्केटयार्ड येथील घटना अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड येथील एका गाळ्यात मालकाच्या सांगण्यावरुन साफ-सफाई करण्यास गेलेल्या कर्मचार्याला डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार केल्याप्रकरणी ऋषभ बोरा याच्यावर शनिवारी (दि.12 फेब्रुवारी) कोतवाली…
पारनेर मधील अवैध वाळू व्यवसाय व हप्तेखोरीची उच्च स्तरीय चौकशी व्हावी
अन्यथा महसूल मंत्री यांच्या निवासस्थानी उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय व यामधील हप्तेखोरीची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या…
