• Wed. Apr 8th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • बाबुर्डी घुमटला बैलपोळा उत्साहात साजरा

बाबुर्डी घुमटला बैलपोळा उत्साहात साजरा

साहेबराव परभाणे यांची बैल जोडी ठरली सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतच्या वतीने पारितोषिक प्रदान अहमदनगर (प्रतिनिधी)- बाबुर्डी घुमट (ता. नगर) गावात बैलपोळा उत्साहात साजरा झाला. दोन वर्षापासून कोरोनामुळे खंड पडल्यानंतर यावर्षी शेतकर्‍यांनी बैलांना…

निमगाव वाघात बैलपोळ्याची रंगली उत्साहात मिरवणुक

डोंगरे बहुद्देशीय संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने मिरवणुकीतील शेतकर्‍यांचे स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. दोन वर्षापासून कोरोनामुळे खंड पडल्यानंतर यावर्षी…

जे.एस.एस. गुरुकुल स्कूलमध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा

शेतकरीच्या वेशभुषेत धोतर, बंडी घालुन मुले तर काटपदरच्या नऊवारी साडीत मुलींची उपस्थिती शहरातील विद्यार्थ्यांनी अनुभवला बैलपोळा सणाचा प्रत्यक्ष अनुभव अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या कृषीप्रधान संस्कृतीत महत्त्वाचा समजला जाणारा बैलपोळा सणाची माहिती…

पर्युषण महापर्वानिमित्त डाळ मंडईत ब्याळू व्यवस्थेचे प्रारंभ

जय आनंद फाउंडेशनचा उपक्रम जय आनंद फाउंडेशनने कोरोना काळात दिलेले सामाजिक योगदान कौतुकास्पद -हस्तीमलजी मुनोत अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मशुध्दी व क्षमाभाव वृध्दींगत करणार्‍या जैन धर्मातील पवित्र अशा पर्युषण महापर्वास सुरुवात झाली…

काटवन खंडोबा रोडला गाझीनगर यंग पार्टीचा भंडारा

युवकांनी घडविले धार्मिक एकतेचे दर्शन मोहरमच्या दहाव्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर यंग पार्टीच्या वतीने मोहरमच्या दहाव्यानिमित्त सर्व धर्मियांसाठी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व धर्मिय युवकांनी…

पर्युषण महापर्वानिमित्त दालमंडई येथे ब्याळु व्यवस्था

जय आनंद फाउंडेशनचा (ग्रुप) उपक्रम समाजबांधवांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मशुध्दी व क्षमाभाव वृध्दींगत करणार्‍या जैन धर्मातील पवित्र अशा पर्युषण महापर्वास बुधवार (दि.24 ऑगस्ट) पासून सुरुवात होत आहे. मंगळवार…

अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये रंगला दहीहंडी उत्सव

राधा व श्रीकृष्णच्या वेशभुषेतील चिमुकल्यांचा कृष्णलीलेवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दहीहंडी सोहळा शुक्रवारी (दि.19 ऑगस्ट) सकाळी उत्साहात…

श्रीकृष्ण जन्माष्टमीची शहरातून शोभायात्रा

पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) च्या वतीने श्रीकृष्ण जन्मसोहळा उत्साहात साजरा भाविकांचा उत्स्फुर्त सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) सर्जेपुराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरातून भव्य…

वाळुंजला श्री राधाकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

शोभायात्रेने वेधले सर्वांचे लक्ष हिंगे परिवाराने घडविला धर्मकार्य, देशभक्ती, शैक्षणिक मदतीचा त्रिवेणी संगम अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वाळुंज (ता. नगर) येथे श्री राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला. गावातून…

शहरातील श्री राधा-कृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाचे आयोजन

गुरुवारी शहरातून निघणार शोभायात्रा दोन दिवस धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाविकांना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…