• Tue. Jul 1st, 2025

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • पंजाबी सनातन धर्मसभेच्या वतीने महाशिवरात्री साजरी

पंजाबी सनातन धर्मसभेच्या वतीने महाशिवरात्री साजरी

भगवान शंकराच्या मंदिरातील शिवलिंगला दुग्धाभिषेक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंजाबी सनातन धर्मसभा ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात असलेल्या भगवान शंकराच्या मंदिराच्या गाभार्‍यातील शिवलिंगला दुग्धाभिषेक घालण्यात आले.…

महाशिवरात्री निमित्त तारकपुरला भाविकांना प्रसाद वाटप

कोरोनाचे सावट कमी झाल्याने महाशिवरात्रीचा भक्तांमध्ये उत्साह -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपुर येथे गुरुनानक देवजी सेवा ग्रुप (जी.एन.डी.) च्या वतीने महाशिवरात्री निमित्त भाविकांना खिचडी व सरबतचे वाटप करण्यात…

छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त निबंध व चित्रकला स्पर्धेस उत्सफुर्त प्रतिसाद

शिवाजी महाराजांचे विचार आणि स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी घेण्यात आली होती स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने छत्रपती शिवाजी…

बुधवारी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाचे आयोजन

समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने बुधवार दि.16 फेब्रुवारी रोजी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता प्रोफेसर…

सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाचा संदल उरुस उत्साहात

कोरोनाचा नायनाट व देशात सुख, शांती आणि समृध्दतेसाठी प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील हजरत ख्वाजा सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाच्या संदल-उरुस बज्म ए चिरागे फकीर चिश्ती इंटरनॅशनल (बी.सी.एफ.आय.)…

शहरात रंगला रॅम्पवॉक करुन फॅशनचा जलवा

लहान मुले, युवक-युवतींचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या वतीने लहान मुले, युवक-युवतींसाठी घेण्यात आलेला फॅशन शो उत्साहात पार पडला. रॅम्पवर अवतरलेल्या तरुणाईने सर्वांचे लक्ष वेधले. तर विविध गाण्यांवर…

हिम्मत अहमदनगरी च्या आठवणींना उजाळा देत मुशायरा रंगला

दामन थाम लिया… कश्ती से किनारा छूट गया…मरने कि दुवाएं करते है… जिने का सहारा छुट गया……अशा अनेक रचना सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- उर्दू साहित्य व भाषेसाठी कार्य करणार्‍या जुन्या काळातील…