जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमाच्या दिंडीचे भिंगारला उत्साहात स्वागत
दिंडीच्या आगमनाने भाविक भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमची आषाढी वारीसाठी अनाथ मुले व वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसह पंढरपूरला निघालेल्या दिंडीचे भिंगारमध्ये सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी…
श्री संत जनार्दन स्वामी महाराज पायी दिंडीचे भिंगारला उत्साहात स्वागत
पावसाच्या रिमझिममध्ये दाखल झालेल्या वारकरींमुळे वातावरण प्रफुल्लित राष्ट्रवादीच्या नेते हातात टाळ व डोक्यावर पादुका घेऊन दिंडीत सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडीचे…
पालकांनी मुलांना अध्यात्मिकतेकडे वळविणे काळाची गरज आहे -इंदुरीकर महाराज
केडगाव येथे इंदुरीकर महाराजांच्या किर्तनास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- वै. लक्ष्मण चुडाजी कोतकर यांच्या यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त केडगाव येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.…
वर्ष श्राध्द कार्यक्रमात नागरिकांना आम्रवृक्षाचे वाटप करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मानवसृष्टीला ऑक्सीजनरुपी जीवन वृक्ष देतात -ह.भ.प. संजय महाराज महापुरे अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड राऊत मळा येथे सिंधू भिमराज रासकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन त्यांचे बंधू व मुलांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन…
वटपौर्णिमेला महिलांनी लावली वडांची रोपे
सात वर्षापूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाचा आगळावेगळा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे…
निमगाव वाघा येथील हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा धार्मिक वातारवणात उत्साहात पार पडला. ह.भ.प. दत्तात्रय महाराज जगताप…
आमदार संग्राम जगताप म्हणाले, पक्ष व राजकारणाचा विचार न करता…..
हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शहर स्थापना दिवस साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्याची परिस्थिती, निवडणूक, पक्ष व राजकारणाचा विचार न करता भविष्यातील पन्नास वर्षाचा विचार करुन…
बोल्हेगावच्या महालक्ष्मीनगरला तुळजाभवानी मंदिराच्या कामाचे भूमीपूजन
लोकवर्गणीतून साकारणार मंदिर अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील महालक्ष्मीनगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या कामाचे भूमीपूजन राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या हस्ते झाले. बाळासाहेब वाघमारे यांच्या…
संत गुरु रविदास महाराज संदेश रथयात्रेचे शहरात आगमन
चर्मकार विकास संघाच्या वतीने स्वागत संत गुरु रविदास महाराजांच्या समतेच्या विचारांची देशाला गरज -संजय खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- संत गुरु रविदास महाराज संदेश रथयात्रेचे नुकतेच शहरात आगमन झाले. सावेडी येथील चर्मकार…
मंगळवारी शहरातील श्रामणेर विधीकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप
बुद्ध पौर्णिमेचा अखिल भारतीय भिक्खू संघ अणि तथागत बुध्दिस्ट सोसायटीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- बुद्ध पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय भिक्खू संघ अणि तथागत बुध्दिस्ट सोसायटी यांच्या वतीने टिळकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर…