• Thu. Apr 2nd, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • शहरातील सनशाइन प्री-स्कूल व क्लासेसचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

शहरातील सनशाइन प्री-स्कूल व क्लासेसचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक कार्यक्रमाने चिमुकल्यांनी जिंकली मने नगर (प्रतिनिधी)- शहरातील सनशाइन प्री-स्कूल व क्लासेसचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी आपल्या अदाकारीने व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. मुलांनी विविध गीतांवर…

जिल्हा न्यायालयात रंगला हळदी-कुंकूचा कार्यक्रम

उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला वकील महत्त्वाची भूमिका बजावत आहे -ॲड. अनुराधा येवले विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या महिला वकीलांचा गौरव नगर (प्रतिनिधी)- न्यायालयात मोठ्या संख्येने असलेल्या महिला वकील कामात…

सारसनगरच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात मराठी संस्कृतीचा जागर

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा रंगला कार्यक्रम; विविध स्पर्धांचा महिलांनी लुटला आनंद संस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जातो -अलकाताई मुंदडा नगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने मराठी संस्कृतीचा जागर…

निरोगी आरोग्यासाठी महिलांना योग-प्राणायामचे वाण

आंनद योग केंद्रात रंगला हळदी कुंकू कार्यक्रम डॉ. पूजा कासवा यांनी दिला महिलांना सदृढ आरोग्याचा संदेश नगर (प्रतिनिधी)- महिलांना निरोगी आरोग्यासाठी योग-प्राणायामचे वाण देवून सावेडी येथील आंनद योग केंद्रात हळदी…

निमगाव वाघाच्या काव्य संमेलनात रंगणार अभंगवाणी भक्तीगीतांचा कार्यक्रम

पंडित महेश खोपडीकर करणार गीतांचे सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज…

भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत रंगला माता पालकांचा हळदी-कुंकू समारंभ

महिला सक्षमीकरणाने विकास; तर मुलांवर संस्कार रुजविल्यास समाज घडणार -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता पालक मेळाव्यात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडले. या हळदी-कुंकू कार्यक्रमात…

सारसनगर येथील विधाते विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उलगडले जीवनपट विद्यार्थ्यांना जीवनाची दिशा समजली, तर आयुष्याची दशा बदलेल -अशोक कडूस (शिक्षणाधिकारी) नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै.…

उज्जैन श्री महाकालेश्‍वर मंदिरास नगरच्या आडत व्यापारीकडून 2 किलो चांदीचे मुकुट अर्पण

नगरच्या भाविकांची उपस्थिती; शहरात साकारण्यात आले शास्त्रोक्त पद्धतीसह उत्तम नक्षीकाम असलेले मुकुट नगर (प्रतिनिधी)- शहरातील आडत व्यापारी गणेश रामदास लालबागे व मोनिका लालबागे दांम्पत्यांनी उज्जैन येथील श्री महाकालेश्‍वर मंदिरास 2…

सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जय युवा अकॅडमी व डॉ.आंबेडकर फाउंडेशनचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमी व सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत डॉ. आंबेडकर फाउंडेशन (नवी दिल्ली) च्या संयुक्त…

सप्तसूर फाउंडेशनची ज्ञानेश्‍वर माऊलींच्या गावी रंगली देवाचीये द्वारी! हा भक्तीरसाचा कार्यक्रम

ज्ञानेश्‍वर महाराजांनी रचलेले अभंग, विराण्या, अभंग, भारुडांचे स्वरमय सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- सप्तसूर फाउंडेशनच्या सदस्यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी रचलेले अभंग, विराण्या, भक्तीगीत, भारुड असे विविध संगीतमय सेवा नेवासा येथील ज्ञानेश्‍वर…