• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • कालभैरवनाथ मंदिरात स्वच्छता मोहीम

कालभैरवनाथ मंदिरात स्वच्छता मोहीम

परिसर स्वच्छ आणि पवित्र असणं हे आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- पुणेवाडी (ता. पारनेर) येथील कालभैरवनाथ देवस्थान परिसरात स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…

माणिकमोती या रंगतदार मैफलीस रसिकांची भरभरून दाद

माणिक वर्मांच्या बहारदार गाण्यांनी नगरकर मंत्रमुग्ध नगर (प्रतिनिधी)- सावळाच रंग तुझा, त्या सावळ्या तनुचे, अमृताहुनि गोड, घननिळा लडिवाळा… अशा एकाहून एक सरस गीतरचना सादर होत होत्या…. गानविदुषी माणिक वर्मांनी अजरामर…

रामवाडीच्या लक्ष्मीआई यात्रेत पारंपारिक पोतराजांच्या नृत्याने वेधले लक्ष

भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष; पोतराजांच्या आसूडच्या फटक्यांचा आवाज घुमला पारंपारिक वाद्यांच्या गजरात रंगली शोभायात्रा नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी यात्रा उत्सव…

भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष

लक्ष्मीआई यात्रा उत्सवाची शहरात रंगली मिरवणूक नगर (प्रतिनिधी)- आषाढ अमावस्यानिमित्त शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी परिसरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.…

पोतराजांच्या नृत्याने वेधले लक्ष; भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष

नालेगाव मधून निघाली लक्ष्मीआई यात्रा नगर (प्रतिनिधी)- शहरातील नालेगाव येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नालेगाव परिसरातून पारंपारिक…

जैन श्रावक संघाचा प.पू. आनंदऋषीजी महाराज यांच्या 126 व्या जयंतीनिमित्ताने उपक्रम

केडगावात रंगला आनंद दिंडीचा धार्मिक सोहळा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त 7 दिवस रंगणार विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू. आनंदऋषीजी महाराज यांच्या 126 व्या…

तीर्थक्षेत्र अरण येथे येणाऱ्या विठ्ठलाच्या पालखीचे नियोजन मंदिरे समितीने करण्यासाठी पाठपुरावा

आमदार टिळेकर यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्‍नाचे अहिल्यानगर संत सावता क्रांती परिषदेच्या वतीने स्वागत नगर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र अरण येथे येणाऱ्या विठ्ठलाच्या पालखीचे नियोजन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने करावे…

नेप्तीत आषाढी एकादशीनिमित्त महाभिषेक

औटी कुटुंबीयांच्या वतीने खिचडीचे वाटप आषाढी एकादशी ही भक्तीचे प्रतीक -रामदास फुले नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिभावपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.…

बी.सी.एफ.आय. संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त सरबत वाटप

नगर (प्रतिनिधी)- बज्म ए चिरागे फकीर चिश्‍ती इंटरनॅशनल (बी.सी.एफ.आय.) संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त मंगलगेट येथे भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले. सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसीन अली शाह चिश्‍ती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी…

विठोबा माऊली…ज्ञानराज माऊली तुकाराम…जयघोषात रंगला दिंडी सोहळा

रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाच्या शालेय वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा नगर (प्रतिनिधी)- नागपूर येथे रेणूका शिक्षण प्रसारक मंडळाच्या रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…