• Thu. Oct 16th, 2025

सत्कार

  • Home
  • लायन्स क्लबच्या वतीने डॉक्टर व सीए यांचा सन्मान

लायन्स क्लबच्या वतीने डॉक्टर व सीए यांचा सन्मान

प्रत्येक संकटात डॉक्टर सेवा देण्यासाठी सज्ज -डॉ. संजय असनानी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने डॉक्टर व सीए यांचा सन्मान करुन डॉक्टर आणि सीए दिवस…

अ.नगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

सोसायटीला आमदात सत्यजित तांबे यांची भेट बँकेची अधिक प्रगती करुन सभासदांना लाभ द्यावा -आ. सत्यजित तांबे नगर (प्रतिनिधी)- अ. नगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड, अहिल्यानगर च्या नवनिर्वाचित…

निमगाव वाघात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांचा नागरी सन्मान

नवनाथ विद्यालय व ग्रामस्थांनी केला गौरव पोलीस दलात कर्तव्यनिष्ठ व सामाजिक संवेदना जपणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज -राजेंद्र शिंदे नगर (प्रतिनिधी)- जीवाची बाजी लावून पुरात अडकलेल्या ग्रामस्थांचे जीव वाचविणारे नगर तालुका पोलीस…

विस्तार अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल नलिनी भुजबळ-शिंदे यांचा सत्कार

जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाची मुले घडविली -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी रोहिदास भुजबळ-शिंदे यांची माध्यमिक शिक्षण विभागाच्या विस्तार…

अनुराधा मिश्रा यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून सत्कार

राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्ण पटकाविल्याबद्दल सन्मान शहरातील महिला खेळाडूने मिळवलेले यश कौतुकास्पद -ज्ञानेश्‍वर खुरंगे नगर (प्रतिनिधी)- शहरातील अनुराधा मिश्रा या महिला खेळाडूने दिल्ली (रोहिणी) येथे झालेल्या नॅशनल पॉवर…

महिला वकीलांनी केला सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांचा सन्मान

गीते यांच्या माणुसकी व कर्तव्यदक्ष कार्याला केले सलाम पोलीस यंत्रणा म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाचा तिसरा डोळा -ॲड. अनुराधा येवले नगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांचे…

केडगाव मधील दहावी बोर्डातील गुणवंतांचा सन्मान

ज्ञानसाधना गुरुकुलची वैष्णवी औशीकर 97% गुण मिळवून प्रथम मुलांच्या बौध्दिक क्षमता ओळखा -विठ्ठल लांडगे नगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल व लंडन किड्स प्री स्कूलच्या…

पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

बोर्डाच्या परीक्षेवर भवितव्य ठरत नसून, जीवनात अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते -रोहित रामदिन गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एकवटल्या महिला नगर (प्रतिनिधी)- फक्त बोर्डाच्या परीक्षेवर भवितव्य ठरत नाही, जीवनात अनेक परीक्षांना सामोरे…

तज्ञ संचालकांचा आमदार जगताप यांच्या वतीने सत्कार

महेश नागरी पतसंस्थेने भिंगारच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- महेश नागरी सहकारी पतसंस्था भिंगारच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. अनेक होतकरु युवक व गरजूंना…

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उपअभियंता प्रल्हाद पाठक यांचा गौरव झाल्याबद्दल सत्कार

100 दिवस विशेष सुधारणा मोहिमेत उल्लेखनीय कार्य पाठक यांनी आपल्या कार्यशैलीतून राज्यभर ठसा उमटविला -ए. एस. तारगे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राबविण्यात आलेल्या 100 दिवस विशेष सुधारणा…