• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

सत्कार

  • Home
  • नवनिर्वाचित उपमहापौर धनंजय जाधव यांचा सत्कार

नवनिर्वाचित उपमहापौर धनंजय जाधव यांचा सत्कार

लालटाकी भारस्कर कॉलनी व मातंग समाजाच्या वतीने प्रभू श्रीराम यांची मूर्ती भेट देऊन सन्मान सर्व समाज घटकांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जाणार -धनंजय जाधव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर…

उपमहापौर धनंजय जाधव यांचा संत सावता माळी क्रांती परिषदेतर्फे सत्कार

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध उपमहापौर धनंजय जाधव युवक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संत सावता माळी…

राजे शहाजी रोड व्यापारी मित्र मंडळातर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

व्यापारी व नागरिकांच्या अपेक्षा विकासाभोवतीच -डॉ. इकराम तांबटकर बाजारपेठेतील वाहतूक, गर्दी व स्वच्छतेसाठी ठोस उपायांची केली अपेक्षा व्यक्त अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राजे शहाजी रोड (घास गल्ली) व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने नुकत्याच…

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमोद थिटे यांचा निमगाव वाघात सत्कार

ग्रामीण भागातील शिक्षक प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटतात -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयातील उपशिक्षक प्रमोद नाथा थिटे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार…

महायुतीच्या 52 विजयी नगरसेवकांचा घरोघरी व प्रभागात जाऊन सत्कार

महापालिका निवडणुकीत विकासात्मक विचारांचा विजय झाला -प्रा. माणिक विधाते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व भारतीय जनता पक्षाच्या सर्व 52 विजयी नगरसेवकांचा शहर सहकारी…

शिवसेनेच्या दहा विजयी नगरसेवकांचा शिवालयात सत्कार

‘उद्या महापौर आणि आमदारही शिवसेनेचाच’ -विक्रम राठोड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये प्रतिकूल परिस्थिती, दबाव आणि विरोधी प्रवाहाला छेद देत शिवसेना शिंदे गटाचे दहा नगरसेवक विजयी झाले. या यशाबद्दल…

भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांचा सावेडी रासनेनगर परिसरात सत्कार

करण कराळे, पुष्पाताई बोरुडे व सोनाबाई तायगा शिंदे यांचा सन्मान बिनविरोध निवड म्हणजे कार्याची पोचपावती -सावन छाबरा नागरिकांच्या विश्‍वासास पात्र ठरून विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा बिनविरोध नगरसेवकांचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका…

दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार पै. नाना डोंगरे यांना प्रदान

विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने अहिल्यानगर मधील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना भगवान बुध्द राष्ट्रीय फेलोशिप सन्मान प्रदान करण्यात आल्याची…

निमगाव वाघा येथील चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा गौरव

ॲड. राजेश कावरे यांची प्रज्ञावंतांच्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षपदी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर) येथील परिवार मंगल कार्यालयात…

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने नगराध्यक्षा सुनिताताई खेतमाळीस व नगरसेवकांचा सत्कार

जनतेच्या विकासकामांतून उतराई करणार” – सुनिताताई खेतमाळीस अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने शहरात श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनिताताई खेतमाळीस व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार व सन्मान सोहळा माजी खासदार…