जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक संजय ठोंबरे यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक संजय ठोंबरे यांच्या सेवापुर्तीनिमित्त प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, जिल्हा रुग्णालय व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक संजय घोगरे व डॉ. संदीप…
लंगर सेवेच्या वतीने राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
लंगर सेवेने उभे केलेले सामाजिक कार्य शहराच्या दृष्टीने भूषणावह -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- घर घर लंगर सेवेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. माणिक विधाते व कार्याध्यक्षपदी अभिजीत खोसे…
एस.टी. बँकेचे नवनिर्वाचित संचालक खेडकर व दहिफळे यांचासत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या एस.टी. बँकेच्या निवडणुकीत बहुमताने निवडून आल्याबद्दल नवनिर्वाचित संचालक दत्तात्रय खेडकर व संध्या दहिफळे यांचासत्कार सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी केला. शहरातील माळीवाडा येथील एस.टी. बँकेत अहमदनगर…
राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने खोसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
सत्तेतून विकासाची वाटचाल करता येते -अभिजीत खोसे अहमदनगर (प्रतिनिधी)- सत्तेत राहिल्यास समाजातील कामे करता येतात. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतात. सत्तेतून विकासाची वाटचाल करता येते. याच भावनेने अजित पवार जनतेच्या हितासाठी…
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. विधाते यांचा भिंगार शहरात सत्कार
प्रा. विधाते यांनी युवकांसह सर्व समाज घटकांना जोडण्याचे काम केले -मारुती पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. माणिक विधाते यांची नियुक्ती झाल्याबद्दल भिंगार शहरात त्यांचा राष्ट्रवादीचे सरचिटणीस मारुती…
सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचा सत्कार
गरजू घटकातील मुलांना आधार देण्याचे भालसिंग यांचे कार्य प्रेरणादायी -भुतारे अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे मिळालेल्या जीवन गौरव पुरस्काराबद्दल मनसेचे…
देवगाव सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी जालिंदर वामन व कमल शिंदे यांची निवड
गावातील श्रध्दा ताकटे या युवतीचे एमपीएससी परीक्षेत यश ग्रामीण भागातील मुली देखील सर्वच क्षेत्रात पुढे -सरपंच कविता वामन अहमदनगर (प्रतिनिधी)- देवगाव (ता. नगर) मधील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी…
सहाय्यक फौजदाराचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक
आमदार जगताप यांच्या हस्ते प्रतीक भिंगारदिवे यांचा सत्कार ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती आडवी येत नाही -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी. ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती…
चास मध्ये नाना डोंगरे यांचा रोप वाटून आगळ्या-वेगळ्या पध्दतीने सन्मान
वाचनालयास पुस्तकांची भेट समाजकारणाने गावाला दिशा देण्याचे डोंगरे यांचे कार्य -प्रा. रंगनाथ सुंबे अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना भिम पँथरच्या…
जागतिक दर्जाचा पुरस्कार स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलला जाहीर झाल्याबद्दल
स्नेहालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा मार्कंडेय शाळेत सन्मान स्नेहालयात शोषित व वंचित घटकातील मुलांना शिक्षणाने दिशा देण्याचे कार्य प्रेरणादायी -बाळकृष्ण सिद्दम अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक दर्जाच्या टी फॉर एज्युकेशन…
