• Sun. Mar 16th, 2025

सत्कार

  • Home
  • राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने खोसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने खोसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

सत्तेतून विकासाची वाटचाल करता येते -अभिजीत खोसे अहमदनगर (प्रतिनिधी)- सत्तेत राहिल्यास समाजातील कामे करता येतात. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतात. सत्तेतून विकासाची वाटचाल करता येते. याच भावनेने अजित पवार जनतेच्या हितासाठी…

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. विधाते यांचा भिंगार शहरात सत्कार

प्रा. विधाते यांनी युवकांसह सर्व समाज घटकांना जोडण्याचे काम केले -मारुती पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. माणिक विधाते यांची नियुक्ती झाल्याबद्दल भिंगार शहरात त्यांचा राष्ट्रवादीचे सरचिटणीस मारुती…

सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचा सत्कार

गरजू घटकातील मुलांना आधार देण्याचे भालसिंग यांचे कार्य प्रेरणादायी -भुतारे अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे मिळालेल्या जीवन गौरव पुरस्काराबद्दल मनसेचे…

देवगाव सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी जालिंदर वामन व कमल शिंदे यांची निवड

गावातील श्रध्दा ताकटे या युवतीचे एमपीएससी परीक्षेत यश ग्रामीण भागातील मुली देखील सर्वच क्षेत्रात पुढे -सरपंच कविता वामन अहमदनगर (प्रतिनिधी)- देवगाव (ता. नगर) मधील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी…

सहाय्यक फौजदाराचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक

आमदार जगताप यांच्या हस्ते प्रतीक भिंगारदिवे यांचा सत्कार ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती आडवी येत नाही -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी. ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती…

चास मध्ये नाना डोंगरे यांचा रोप वाटून आगळ्या-वेगळ्या पध्दतीने सन्मान

वाचनालयास पुस्तकांची भेट समाजकारणाने गावाला दिशा देण्याचे डोंगरे यांचे कार्य -प्रा. रंगनाथ सुंबे अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना भिम पँथरच्या…

जागतिक दर्जाचा पुरस्कार स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलला जाहीर झाल्याबद्दल

स्नेहालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा मार्कंडेय शाळेत सन्मान स्नेहालयात शोषित व वंचित घटकातील मुलांना शिक्षणाने दिशा देण्याचे कार्य प्रेरणादायी -बाळकृष्ण सिद्दम अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक दर्जाच्या टी फॉर एज्युकेशन…

सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचा आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार

राजकारणापेक्षा समाजकारण करणार्‍याला जनता साथ देते -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना भिम पँथरच्या वतीने समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल…

पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने गुणवंतांचा गौरव

सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन ध्येय प्राप्तीकडे वळा -प्रा. रविंद्र काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने मागील शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू व विविध स्पर्धा परीक्षांसह दहावी आणि बारावीतील गुणवंत…

केडगावला गुणवंत विद्यार्थी व बास्केटबॉल खेळाडूंचा सत्कार

आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवणारे मुले जीवनात उच्च ध्येय गाठतात -मनोज कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल व केडगाव बास्केटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थी व राज्यस्तरीय…