• Mon. Aug 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

सत्कार

  • Home
  • जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता आजिनाथ खेडकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता आजिनाथ खेडकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

क्षणिक सुखा सारखी या जगात दुसरी विपत्ती नाही, असे लोक भौतिक सुखाचे दास होतात -अजिनाथ खेडकर नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर येथे कार्यरत उपअभियंता अजिनाथ खेडकर यांच्या…

राजेंद्र कंत्रोड यांचा घर घर लंगर सेवेच्या वतीने सत्कार

रामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटीच्या संचालकपदी आले निवडून नगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदी निवडून आल्याबद्दल राजेंद्र कंत्रोड यांचा घर घर लंगर सेवेच्या वतीने सन्मान…

तरटीफाटा जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ग्रामस्थ आणि शाळा समितीच्या वतीने शिक्षकांचाही गौरव विद्यार्थी घडविणारी शाळा गावचा अभिमान आहे -बाबासाहेब शिंदे नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ (ता. पारनेर) येथील तरटीफाटा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंत…

माजी सैनिकांच्या मुला-मुलींच्या लग्नात वीर मातां व वीर पत्नींचा सन्मान

गोशाळेला पाणी टाकी, तर ग्रामीण भागातील महिलांना जार भेट; माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनी जपले सामाजिक भान वेताळ-कचरे कुटुंबाचा आगळावेगळा विवाह सोहळा नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी सैनिक शिवाजी वेताळ यांची कन्या…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नगर तालुक्यातील खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

अहिल्यानगर शतकोन कराटे असोसिएशनच्या खेळाडूंचा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत डंका डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने खेळाडूंचा सत्कार नगर (प्रतिनिधी)- संकल्प स्पोर्ट्स मार्शल आर्ट महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने…

प.पू.डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा गौरव

491 विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देवून सन्मान नगर (प्रतिनिधी)- प.पू.डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय केडगावच्या वतीने घेण्यात आलेल्या अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षा 2025 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा निशा लॉन्स…

महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

ग्रामीण भागात 20 वर्षापासून डोंगरे यांनी व्यसनमुक्तीसाठी चालवलेली चळवळ दिशादर्शक -किरण जाधव नगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल…

निमगाव वाघा ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच किरण जाधव व ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांचा सत्कार

गावाच्या विकास कार्यात सर्वांची साथ मिळत आहे -लताबाई फलके नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतची मासिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झालेले किरण जाधव व…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील महिला शिक्षिकांचा पालकांनी केला सन्मान

सावित्रीबाई फुले स्मृतीदिन व महिला दिनाचा उपक्रम महिलांना उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांचे स्मृतीदिन व…

वृध्दाश्रमातील ज्येष्ठ महिलांना जवळ करुन साडीचोळीने सन्मान

महिला दिनाचा यशवंती मराठा महिला मंडळाचा उपक्रम; वृद्धाश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य भजन कार्यक्रमाचा महिलांनी लुटला आनंद नगर (प्रतिनिधी)- वृध्दाश्रमातील ज्येष्ठ महिलांना जवळ करुन व साडीचोळीने त्यांचा महिला दिनी…