• Wed. Oct 15th, 2025

पुरस्कार

  • Home
  • अहमदनगरची लंगर सेवा डेन्मार्कच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारार्थीच्या अंतिम यादीत

अहमदनगरची लंगर सेवा डेन्मार्कच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारार्थीच्या अंतिम यादीत

कोरोना काळातील लंगर सेवेच्या कार्याची थेट डेन्मार्क मधून दखल दोन वर्ष लाखो भुकेल्यांना निशुल्क जेवण पुरविलेल्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- जगात जल, वायू, अन्न या क्षेत्रात सामाजिक कार्य करणार्‍यांना डब्ल्यू,ए.एफ.ए.…

सावित्री ज्योती गौरव पुरस्काराचे वितरण

पुरस्काराने काम करण्याची प्रेरणा मिळून जबाबदारी वाढते -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरस्काराने आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते व जबाबदारी वाढते. समाजातल्या वंचित, दुर्लक्षित घटकांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी गावपातळीवर…

सीए शंकर अंदानी यांना बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार

सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सीए शंकर अंदानी यांना सामाजिक कार्याबद्दल नवी दिल्ली येथे बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉक्टर बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय खेल प्रतिष्ठानच्या वतीने…

उपक्रमशील शिक्षिका अनिता काळे यांचा सावित्री ज्योती पुरस्काराने गौरव

शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न जय युवा अ‍ॅकेडमीच्या वतीने राज्यस्तरीय सावित्री ज्योती…

सागर चाबुकस्वार यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार

सामाजिक कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न जय युवा अ‍ॅकेडमीच्या वतीने पंचशील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर दत्तात्रय चाबुकस्वार यांना सपत्नीकराज्यस्तरीय…

अरुण वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- तिफन फाउंडेशन, कृषी सहाय्यक परिवार व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्सच्या वतीने पत्रकार अरुण भाऊसाहेब वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी मित्र पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. फाउंडेशनच्या वतीने सोमवारी…

नाट्य कलाकार मोहनीराज गटणे यांचा कलारत्न विशेष पुरस्काराने गौरव

आपल्या अभिनयाने गटणे यांनी शहराचे नाव देश पातळीवर उंचावले -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सिने व नाट्य कलाकार मोहनीराज गटणे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय कलारत्न…

क्रीडा शिक्षक मच्छिंद्र ओव्हाळ यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

आशिया खंडातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक तथा क्रीडा शिक्षक मच्छिंद्र ओव्हाळ यांना नवी दिल्ली येथे ग्लोबल एम्पायर इव्हेंटचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात…

आमदार निलेश लंके यांना शौर्य गौरव पुरस्कार

एकमेकांच्या कठिण काळात धावणे हीच खरी माणुसकी -आ. लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कोरोना काळात अनेकांचे जीव वाचविणारे व सर्वसामान्यांना आधार देणारे…

विकास जगधने यांना सामाजिक कार्य गौरव व समाजरत्न पुरस्कार प्रदान

विविध सामाजिक कायाची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विकास नारायण जगधने यांना नुकतेच सामाजिक कार्य गौरव व समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ…