• Wed. Feb 18th, 2026

पुरस्कार

  • Home
  • माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांना शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवन गौरव पुरस्कार प्रदान

माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांना शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवन गौरव पुरस्कार प्रदान

शिक्षक, प्राध्यापक हे देशाचे खरे हिरो -डॉ. शैलेंद्र देवळाणकर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज घडविणारे शिक्षक, प्राध्यापक हे देशाचे खरे हिरो आहेत. देशाला सामाजिक स्थैर्य व विकासात्मक दिशा देण्याची भूमिका…

संविधान विचार मंचच्या वतीने दिलीप गुंजाळ यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान

निराधार पिडीत मनोरुग्णांना मायेचा आधार देऊन, सुरु असलेल्या पुनर्वसन कार्याची दखल सामाजिक कामाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे -दिलीप गुंजाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांचे उपचार व पुनर्वसनासाठी…

मिरा बेरड यांचा कर्तृत्ववान नारी शक्ती पुरस्काराने गौरव

बचत गटाच्या गृह उद्योगातून उभारला व्यवसाय अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटाच्या गृह उद्योग व्यवसायातून आत्मनिर्भर होवून इतर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मिरा बाळासाहेब बेरड यांना नुकतेच कर्तृत्ववान नारी शक्तीच्या पुरस्काराने…

कांतीलाल जाडकर यांना शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये स्विकारला पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल महादेव जाडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने…

धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार

सोलापूरात झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात नगरच्या वाचनालयाची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री नागनाथ देवस्थान ट्रस्ट व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात…

सुनील सकट यांना शासनाचा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्काराचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुनील भिमराव सकट यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे…

संजय खामकर यांना शासनाचा संत रविदास महाराज पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग व सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय खामकर यांना मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ…

राज्य शासनाच्या वतीने सुनील साळवे यांचा मुंबईत पुरस्काराने गौरव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले.…

गृहोद्योजिका मिरा बेरड यांचा रणरागिनी नॅशनल अवॉर्डने सन्मान

आत्मनिर्भर होवून इतर महिलांना सक्षम करणाऱ्या बेरड यांच्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योग, व्यवसायातून आत्मनिर्भर होवून इतर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मिरा बाळासाहेब बेरड यांना वेद फाउंडेशन इंडियाच्या वतीने…

सुनील साळवे यांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्रीच्या हस्ते होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्गीय समाजात सामाजिक कार्य करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना राज्य शासनाच्या वतीने…