• Fri. Aug 29th, 2025

न्यायालय

  • Home
  • शेवगाव येथील गट नंबर 683 वर न्यायालयाचा मनाई हुकूम

शेवगाव येथील गट नंबर 683 वर न्यायालयाचा मनाई हुकूम

55 लाख रुपयांच्या देणी वसुलीसाठी दाखल दाव्याअंतर्गत महत्त्वाचा निर्णय कोणतेही हस्तांतरण वा फेरबदल करण्यास मज्जाव नगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील गट नंबर 683 या शेती मालमत्तेसंदर्भात अहमदनगर जिल्हा न्यायालयाने मनाई हुकूम…

एन.डी.पी.एस. च्या गुन्ह्यातील विशेष खटला उच्च न्यायालयाकडून रद्द

गांजा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर निर्दोष असल्याचे सिध्द नगर (प्रतिनिधी)- गंगापूर पोलिस स्टेशन येथे नोंदविण्यात आलेल्या गांजाच्या प्रकरणात अडकलेले सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांना अखेर न्याय मिळाला आहे.…

दोन महिने कारावास व दंडापोटी 13 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश

धनादेश न वाटल्या प्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड नगर (प्रतिनिधी)- धनादेश न वटल्याच्या प्रकरणात शहरातील फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीस दोन महिन्यांचा साधा कारावास आणि तब्बल 13 लाख 20 हजार…

ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपी संदीप गुडा यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

जिल्हा न्यायालयानंतर उच्च न्यायालयातही दिलासा नाही; आरोपींच्या अडचणीत वाढ नगर (प्रतिनिधी)- ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपी संदीप गुडा याचा जामीन अर्ज सत्र न्यायालय यांनी रद्द केला होता. यानंतर…

महिलेस मारहाण केल्याच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

शहराच्या तोफखाना हद्दीतील मारहाण प्रकरण नगर (प्रतिनिधी)- अंतर्गत वादातून महिलेस मारहाण केल्याच्या खटल्यातून आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मंगळवारी (दि.08 जुलै) हा निकाल देण्यात आला. 12 फेब्रूवारी 2021 रोजी…

पोस्कोच्या गुन्ह्यातून आरोपीचा जामीन

नगर (प्रतिनिधी)- पाथर्डी येथील औषधाच्या दुकानात औषध घेण्यासाठी आलेल्या आरोपीने तेथे उभे असलेल्या 12 वर्षीय मुली बरोबर अश्‍लील वर्तन केल्याबाबत पीडीतेच्या आईने गणेश राजू भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम…

मित्राच्या गुदद्वारात एअर प्रेशर भरल्याने तरुणाच्या मृत्यूप्रकरणी आरोपीला जामीन

खोडसाळपणातून एमआयडीसी मधील कंपनीत घडली होती घटना नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील एका कंपनीत प्रिन्सकुमार या तरुणाला कामाच्या वेळेतच त्याच्या सहकाऱ्यांनी एअर प्रेशर मशीनच्या साहाय्याने गुदद्वारात हवा भरल्याने गंभीर दुखापत झाली…

जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण

न्यायाचे रक्षणाबरोबर निसर्गाचे रक्षण, ही देखील सामाजिक जबाबदारी -अंजू शेंडे (जिल्हा सत्र न्यायाधीश) गार्डन कमिटी न्यायालयीन परिसर हिरवाईने फुलवणार नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत…

8.5 लाखाच्या चेक बाऊन्स प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाची निर्दोष मुक्तता

फिर्यादीला रक्कम देणे लागत नसल्याचे न्यायालयाचे स्पष्टीकरण नगर (प्रतिनिधी)- खरेदीखत मध्ये तसेच उसनवार घेतलेल्या रक्कमेचे परतफेडीसाठी देण्यात आलेल्या 4.25 लाख रुपयाचे प्रत्येकी दोन असे एकूण 8.50 लाख रुपयाचे धनादेश बाऊन्स…

जिल्हा न्यायालयात बार असोसिएशनच्या वतीने निषेधाचा ठराव

सरन्यायाधीशांसाठी राजशिष्टाचाराचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी उच्च पदस्त न्यायमूर्तींबाबत राज शिष्टाचार पाळला जाऊ नये खेदजनक -ॲड. सुरेश लगड नगर (प्रतिनिधी)- सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या…