• Thu. Mar 13th, 2025

निवेदन

  • Home
  • 28 सप्टेबर माहिती अधिकार दिन व्यापक स्वरुपात साजरा व्हावा

28 सप्टेबर माहिती अधिकार दिन व्यापक स्वरुपात साजरा व्हावा

सावली दिव्यांग संघटनेची मागणी जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकार माहिती होण्यासाठी माहिती अधिकार दिन साजरा व्हावा -बाबासाहेब महापुरे अहमदनगर (प्रतिनिधी)- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात सन 2005 पासुन…

नॉर्मल प्रसूती होऊनही विवाहित तरुणीचा मृत्यू

हलगर्जीपणामुळे तरुणीच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी शेख कुटुंबीयांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- नॉर्मल प्रसूती होऊनही विवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी हलगर्जीपणा करणार्‍या व तरुणीच्या मृत्यूस…

जामीनवर सुटलेले व फरार आरोपींपासून जीवितास धोका

घोडके दांम्पत्यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव आरोपींपासून सुरक्षा होण्याची केली मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्नीचा विनयभंग करुन कुटुंबीयांना मारहाण करणार्‍या फरार आरोपींपैकी काहींना अटकपुर्व जामीन मिळाला असून, तर उर्वरीत आरोपी मोकाट फिरत…

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी व रजा रोखीकरणाची प्रकरणे मार्गी लावावी -बाबासाहेब बोडखे

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणाधिकारी यांची भेट पुढील आठवड्यात रजा रोखीकरणाची प्रकरणे मार्गी लावण्याचे व वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी तात्काळ शिबीर घेणार असल्याचे शिक्षणाधिकारी कडूस यांचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर…

शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणार्‍या त्या संस्थांचे अनुदान थांबवा

समाज कल्याण विभाग अंतर्गत संस्था 1998 च्या शासन निर्णयाची पायमल्ली करत असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज कल्याण विभाग अहमदनगर जिल्हा अंतर्गत संस्थांनी 1998 च्या…

विनयभंग करुन पतीसह कुटुंबीयांना मारहाण करणार्‍या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी

वडगाव गुप्ता येथील पिडीत महिलेने दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन पोलीस कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- विनयभंग व पती, सासरे व भाया यांना जबर मारहाण…

जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे

पंधराव्या वित्तआयोगातून निधी उपलब्ध करून देण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी जिल्हाधिकारीसह ग्रामविकास मंत्री, शिक्षण संचालक, ग्रामसचिव व राज्यपालांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद…

पती राजाचा गैरभार दडपण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे आरोप

बदनामी केल्याप्रकरणी माजी सरपंचावर गुन्हा दाखल करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी धनवे यांनी खोटे आरोप न करता, पुराव्यानिशी गुन्हे दाखल करण्याचे खुले आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी यांची…

सुशिक्षित कुटुंबीयांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी व्हावी

रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन नगरसेवकाच्या मुलीने सूड घेण्याच्या हेतूने पतीसह सासरच्या सुशिक्षित कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक वादातून सूड घेण्याच्या भावनेने जामखेड येथील नगरसेवकाच्या मुलीने राजकीय बळाचा…

यावर्षीचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी शिक्षकांना 25 ऑगस्ट पूर्वी वेतन मिळावे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाकाळात साजरा न करता आलेला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाळांचे ऑगस्ट महिन्याचे शिक्षक व शिक्षकेत्तरांचे वेतन 25 ऑगस्ट पूर्वी करण्याची…