5 ऑक्टोबरला जामखेडमध्ये सर्व पक्षीय व संघटनांचा एल्गार मोर्चा
साळवे कुटुंबीयांवरील हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक करुन पोलीस संरक्षण देण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर जामखेड तालुक्यातील नान्नज येथे जीवघेणा हल्ला झालेला असताना सर्व आरोपींना…
भूमिहीनांना विनामोबदला जमीन मिळण्यासाठी बसपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शासकीय जमिनीवर अतिक्रमणे नियमाकुल करण्याची मागणी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही दलित-आदिवासी समाज भूमिहीन असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भूमिहीन समाजाला उपजीविकेचे साधन म्हणून शासनाने विनामोबदला जमीन वाटप करावी, तसेच जे…
ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास; नदीला आलेल्या पाण्यामुळे अनेक वस्त्यांचा गावाशी तुटतो संपर्क
पावसाने वाळकी येथील लेंडी पुलाची दुरवस्था सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची तातडीने नवीन पुल उभारण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळकी परिसरातील लेंडी पूल धोकादायक बनला…
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण शिक्षकांना प्रमाणपत्र व पीएफ स्लिप तात्काळ द्या
शिक्षक परिषदेची मागणी; शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकांना निवेदन मार्च 2025 अखेरच्या पीएफ स्लिपसाठी विशेष कॅम्प घ्या -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना अद्यापही…
शिक्षण व उच्चशिक्षण मोफत आणि पर्यावरण संरक्षणाची मागणी
गवते यांचे 22 सप्टेंबरपासून वांबोरी येथे आंदोलनाला होणार सुरुवात न्याय मिळाला नाही तर उपोषण स्थळापासून अंत्ययात्रा निघेल -गोरक्षनाथ गवते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षण व उच्चशिक्षण कायमस्वरूपी मोफत मिळावे आणि पर्यावरण…
टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षक वर्गात असंतोष
शिक्षक परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केंद्र व राज्य सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निवाड्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण…
कोतवालीच्या डीबी इंचार्जकडून पत्रकारास मारहाण
पत्रकारांना आरोपीप्रमाणे वागणुक तर सर्वसामान्यांचे काय? अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील पत्रकार शब्बीर सय्यद यांना कोतवाली पोलीस स्टेशनचे डीबी इंचार्ज पोलीस अधिकारी गणेश देशमुख यांनी शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याच्या घटनेने पत्रकार…
एमआयडीसीतील उद्योजकांना संरक्षण देण्याची उद्योगमंत्र्यांकडे मागणी
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांचे उद्योग मंत्री सामंत यांना निवेदन उद्योगपतींना धमक्या, मारहाण व खंडणी मागणीमुळे उद्योगधंदे धोक्यात -गलांडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसी परिसरात उद्योजकांना खंडणीसाठी त्रास देणे, धमक्या…
तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभारावर कारवाईची मागणी
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अन्याय निवारण निर्मूलन समिती करणार उपोषण अवैध उत्खनन, वीटभट्ट्या, बेकायदेशीर वाहतूक व भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई होत नसल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर व पारनेर तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराची…
सावेडीच्या जमीन प्रकरणात खोटी नोटरी सादर केल्याचा आरोप
प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशावर प्रश्न उपस्थित करुन चौकशी करुन कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या सावेडी परिसरातील गट क्रमांक 245/2 ब संदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट आदेश दिल्याप्रकरणी…
