• Fri. Sep 19th, 2025

निवडणुक

  • Home
  • कुस्ती संकुलात मतदार जागृती

कुस्ती संकुलात मतदार जागृती

कुस्तीपटू कुटुंबातील सर्व सदस्यांकडे धरणार मतदानाचा आग्रह वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने भाळवणी (ता. पारनेर) येथील…

मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार

राजकारण, समाजकारण आणि अध्यात्म या तिन्हींचा त्रिवेणी संगम डिच्चू कावा तंत्राचा अवलंब करण्याचे आवाहन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकारण, समाजकारण आणि अध्यात्म या तिन्हींचा त्रिवेणी संगम साधत मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी…

बहुजन समाज पार्टीची शहरातून मोटारसायकल प्रचार रॅली

महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची फक्त खोट्या घोषणांची जुमलेबाजी -उमाशंकर यादव वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीचे नगर दक्षिण लोकसभाचे उमेदवार उमाशंकर यादव यांच्या प्रचारार्थ शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात…

डॉ. अशरफी यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप

अशरफी यांच्या व्यवहाराशी एमआयएमचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाचे उमेदवार डॉ. परवेझ अशरफी यांच्या उमेदवारी अर्जानंतर व माघार नंतरही राजकीय वातावरण ढवळून निघाले…

घर घर लंगर सेवेची मतदार जागृती

अन्न छत्रालयाबाहेर मतदार जागृतीच्या सेल्फी पॉइंटचे अनावरण पन्नास टक्के पेक्षा कमी मतदान होणे लोकशाहीला घातक -धनंजय भंडारे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयात सेवादारांनी…

नाराजीनंतर आरपीआयने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठिशी बांधली मोट

ना. आठवले यांच्या आदेशान्वये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार महायुती सर्वांना बरोबर घेऊन बाबासाहेबांच्या विचाराने कार्य करत आहे -राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया…

बहुजन समाज पार्टीच्या वतीने उमाशंकर यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी उमाशंकर यादव यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि.25 एप्रिल) दाखल केला. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह यादव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उमेदवारी…

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने रावसाहेब काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन शहरातून रॅली खासदार हा सर्वसामान्यांतून आलेला व सर्वसामान्यांची प्रश्‍न मांडणारा असावा -काळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन मुक्ती पार्टीचे नगर दक्षिणचे उमेदवार रावसाहेब काळे यांनी गुरुवारी…

ओबीसी बहुजन पक्षाच्या उमेदवाराला शहरातील ओबीसी समाजाचा पाठिंबा

ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणावरुन खदखद असताना त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटण्याची चिन्हे दिसत आहे. नुकतीच शहरात ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक…

महापालिकेत कचरा वेचकांना मतदानाचा हक्क बजविण्याची शपथ

आपल्या एका मताने चांगला व सक्षम उमेदवार निवडून येणार -डॉ. पंकज जावळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्‍वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरात कचरा गोळा करणाऱ्या…