• Fri. Feb 20th, 2026

पुरस्कार

  • Home
  • नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लसचे पाच विद्यार्थी चमकले

नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लसचे पाच विद्यार्थी चमकले

प्रतिक शेकटकर व शाहीन शेकटकर यांचा बेस्ट टीचर अवॉर्डने गौरव नगर (प्रतिनिधी)- येथील ग्रेड प्लस अकॅडमीचे पाच विद्यार्थी पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत चमकले. ग्रेड प्लस…

हेलन पाटोळे यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान

तंटामुक्ती, गरजू मुलींचे लग्न लावणे, महिला सक्षमीकरण व शैक्षणिक मदतीच्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या शिक्षिका हेलन ॲलेक्स पाटोळे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान…

सावित्री ज्योती महोत्सवाचा समारोप

बचत गटांच्या विविध स्टॉलमधून लाखोंची उलाढाल; सावित्री ज्योती गौरव पुरस्काराचे वितरण शहरात कायमस्वरूपी बचत गटांसाठी बचत भवन उभारणार -खासदार निलेश लंके नगर (प्रतिनिधी)- बचतगट चळवळीला संजीवनी देण्याचे काम सावित्री ज्योती…

गणेश बनकर सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित

समता परिषदेच्या वतीने सत्कार बनकर यांनी उपेक्षित घटकांना आधार देण्याचे काम केले -रामदास फुले नगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवात सामाजिक कार्यकर्ते गणेश बनकर यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव…

निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम निमगाव वाघात रंगले काव्य संमेलन स्वामी विवेकानंदांच्या विचाराने युवकांनी हिंदू धर्म आत्मसात करण्याची गरज -ज्ञानदेव पांडुळे नगर (प्रतिनिधी)- कुठलाही द्वेष…

राज्यस्तरीय सावित्री-ज्योती गौरव पुरस्कार जाहीर

रविवारी पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते होणार वितरण सागर ससाणे, ॲड. शारदा लगड, ॲड. सुमेध डोंगरे, गणेश बनकर, वसंत रांधवन यांना पुरस्कार नगर (प्रतिनिधी)- दरवर्षी शहरात होणाऱ्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या…

ज्ञानरचना सोशल फाउंडेशनला राष्ट्रीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संस्थेचा शहरात केला जाणार सन्मान संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, सामाजिक व महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्ञानरचना सोशल फाउंडेशन या…

स्त्री शिक्षक साहित्य संमेलनात अनिता काळे यांचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरव

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविलेल्या उपक्रमाची दखल नगर (प्रतिनिधी)- येथील भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ज्ञानज्योती…

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

निमगाव वाघा येथील काव्य संमेलनात होणार पुरस्काराचे वितरण नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांना…

लिलाबाई झोडगे यांना फिनिक्सचा सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार प्रदान

महिलांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुलेंच्या विचाराने मुलांवर संस्कार रुजवावे -पद्मश्री पोपट पवार नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भिंगार येथील श्रीमती लिलाबाई भाऊसाहेब झोडगे यांना…