• Sat. Mar 14th, 2026

निवेदन

  • Home
  • बँक मित्रांच्या प्रश्‍नांची त्वरित सोडवणूक करा

बँक मित्रांच्या प्रश्‍नांची त्वरित सोडवणूक करा

महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनचे स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीला निवेदन नगर (प्रतिनिधी)- करोना काळात अविरत बँकिंग सेवा देण्यात, किसान कल्याण, गरीब कल्याण योजनेखाली सरकारी मदत गरीब जनतेपर्यंत पोहचविण्यात महत्त्वाची भूमिका…

राज्यात काळी आई ओलाशय सेवा योजना सुरु करावी

पीपल्स हेल्पलाइनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दुष्काळ, पाणीटंचाई आणि जागतिक तापमान वाढीवर मात करणारा प्रयोग नगर (प्रतिनिधी)- दुष्काळ, पाणीटंचाई आणि जागतिक तापमान वाढीच्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात काळी आई ओलाशय…

रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करावे

सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी भाजप रेल्वे बोर्डाचे जिल्हाध्यक्ष अनिल सबलोक यांनी सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्याकडे…

अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे समितीच्या शिष्टमंडळाने घेतली रेल्वेचे महाप्रबंधकांची भेट

अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु करण्याची मागणी लवकरच अहिल्यानगर-पुणे ट्रायल बेसवर इंटरसिटी रेल्वे सुरु करण्याचे रेल्वेचे महाप्रबंधकांचे आश्‍वासन नगर (प्रतिनिधी)- शहराच्या दृष्टीने अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला व अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या…

देशात राहून देशाची बदनामी करणाऱ्या राणेंवर खटला दाखल करण्याची मागणी

केरळ राज्याला मीनी पाकिस्तान म्हणणाऱ्या राणेंचा दिवटा नितिशला बडतर्फ करा -कॉ. सुभाष लांडे भाकपच्या वतीने वक्तव्याचा निषेध नगर (प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नितेश राणे याने केरळ राज्य मिनी…

मुकुंदनगरच्या त्या ओपन स्पेसचे थांबलेले काम सुरु करा व दर्गा दायरा पर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

मुकुंदनगरच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे आयुक्तांना निवेदन मुख्य रस्ता खराब झाल्याने नागरिकांची गैरसोय व लहान-मोठ्या अपघातांचे वाढले प्रमाण नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, प्रभाग क्रमांक 3 येथील सर्वे नंबर 338/1 मध्ये महापालिकेचे ओपन…

जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांना पीएफच्या मार्च 2024 अखेरच्या पावत्या मिळाव्या

सर्व वैद्यकीय व पुरवणी बीले अदा करण्याची शिक्षक परिषदेची मागणी कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातून कर्ज काढण्यास येत आहेत अडचणी -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शिक्षण विभागाकडून…

शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई व्हावी

अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन अवजड वाहने शहरातील वाहतुक कोंडीला व अपघातांना कारणीभूत नगर (प्रतिनिधी)- शहरात येणारी अवजड वाहतुक बाह्यवळण मार्गावरून वळवावी व शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी…

शहरात येणारी अवजड वाहने विद्यार्थ्यांसह नागरीकांच्या उठल्या जीवावर

दिवसा शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घाला सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी नगर (प्रतिनिधी)- वाहतुक कोंडी, अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या शहरात घुसणारी अवजड वाहतुक त्वरीत थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. नियमांचे उल्लंघन…

खड्डयांमुळे चाळण झालेल्या भिंगारचा राष्ट्रीय महामार्ग बनलाय धोकादायक

डांबरीकरणाचे काम तातडीने सुरु करण्याची भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी पावसाळ्यानंतर करण्यात आलेली पॅचिंग उखडून खड्ड्यात पडली भर नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 च्या पुन्हा झालेल्या…