• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • जागेच्या वादातून युवकांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्याची चौकशी व्हावी

जागेच्या वादातून युवकांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्याची चौकशी व्हावी

रिपाई महिला महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेच्या वादातून तोफखाना पोलीस स्टेशनला युवकांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रोसिटी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याची चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन…

त्या वादग्रस्त पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन करावे

पोलीस मित्र नवनाथ मोरे यांचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- सख्ख्या भावांच्या भांडणात अदखलपात्र गुन्ह्यावरुन बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व इतर चार पोलीस सहकारी कर्मचारी यांनी कारण…

सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन

सावित्रीबाईंनी प्रवाहा विरोधात जाऊन समाजाच्या व महिलांच्या उत्कर्षासाठी कार्य केले -सचिन जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.…

विविध स्पर्धेतून महिलांनी लुटला आनंद

ऑर्किड प्री स्कूलचा महिला दिनाचा आगळा-वेगळा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनामुळे दोन वर्षानंतर सुरु झालेल्या शाळा व पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात महिला पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. गृहिणी महिलांनी…

महिलांची मोफत न्युरोपॅथी आणि हिमोग्लोबीन तपासणी

एकवीसाव्या शतकातील महिलांनी सजग व जागृक होण्याची गरज -डॉ. प्रियंका मिटके अहमदनगर (प्रतिनिधी)- एकवीसाव्या शतकातील महिलांनी सर्वच गोष्टींबाबत सजग व जागृक होण्याची गरज आहे. संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना आरोग्याबाबत जागृक…

बाल कल्याण समितीच्या अद्यावत कार्यालयाचे उद्घाटन

बालकांचे प्रकरणे चालविण्याकरिता त्यांची सुरक्षितता, निर्भय व आनंदी वातावरण आवश्यक -न्यायाधीश रेवती देशपांडे अहमदनगर (प्रतिनिधी)- बालकांच्या न्याय, हक्कासाठी जिल्ह्यात उत्तमपणे कार्य सुरु आहे. बालकांचे प्रकरणे चालविण्याकरिता त्यांची सुरक्षितता, निर्भय व…

महिलांची आरोग्य तपासणी करुन महिला दिन साजरा

नेहरु युवा केंद्र, उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था व जिल्हा क्रीडा कार्यालयाचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्य व आनंदी जीवनासाठी महिलांनी व्यायामाकडे लक्ष देणे काळाची गरज बनली आहे. आजच्या युगात स्वसंरक्षणाबरोबर…

कोरोना महामारीत देवदूत ठरलेल्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा फेटे बांधून सन्मान

निमगाव वाघा येथे महिला दिन साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे कोरोना महामारीत अनेकांचे जीव वाचवून देवदूत ठरलेल्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. जिल्हा क्रीडा…

महिला दिनानिमित्त घरेलू मोलकरीणच्या मेळाव्यात स्त्री शक्तीचा जागर

मुलींच्या पंखात बळ निर्माण करण्यासाठी आईने तिच्या पाठीमागे धाडसाने उभे रहावे -भाग्यश्री बिले अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलींचे भविष्य घडविताना आर्थिक सक्षम नसल्याचा विचार मनातून काढून टाकावा. जिद्दीने सर्व काही शक्य होते.…

महिला दिनी विडी कामगार महिलांचा महागाई विरोधात व हक्कासाठी संघर्षचा नारा

कामगारांना आपली हक्क मिळण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर लढा उभारावा लागणार -अ‍ॅड. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- विडी कामगार व घरेलू मोलकरीण महिलांनी वाढती महागाई विरोधात व महिला कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी संघर्षचा…