• Thu. Oct 16th, 2025

Mirror

  • Home
  • स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट

स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट

२५ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित     मुंबई (प्रतिनिधी)- स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट ‘पॉंडीचेरी’. अवघ्या एका महिन्यात या अनोख्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या…

कोरोना नियमांचे निर्बंध झुगारून अखेर शहरात निघाली शिवजयंतीची मिरवणुक

डीजेच्या दणदणाटात युवकांचा उत्साह शिगेला अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने शिवजयंती उत्साहात साजरी करता आली नाही. यावर्षी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मात्र जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या…

शहरात उत्साहपुर्ण वातावरणात रयतेच्या राजाला अभिवादन

जय भवानी… जय शिवाजी… च्या जयघोषाने अवघे नगर दुमदुमले अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.हातात व वाहनांवर असलेले भगवे ध्वज, चौका-चौकात लावण्यात आलेले…

शहरात सोमवारी एस.टी. निवृत्त कर्मचार्‍यांची महत्त्वाची बैठक

निवृत्त कर्मचार्‍यांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राज्य परिवहन निवृत्त कर्मचार्‍यांची महत्त्वाच्या विषयावर सोमवारी (दि.21 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता टिळक रोड येथील मधुकर कात्रे सभागृहात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात…

आरपीआयच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

महापुरुषांची प्रेरणा घेऊन सामाजिक व धार्मिक ऐक्य प्रस्थापित होण्याची गरज -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…

निमगाव वाघात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

चित्रकला व निबंध स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील चौका-चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण…

मार्कंडेय विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- गांधी मैदान येथील प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक व श्री मार्कंडेय माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा…

भाकप, आयटक व लाल बावटाच्या वतीने शिवाजी महाराजांना अभिवादन

शिवाजी महाराजांनी समता व विज्ञानवादी दृष्टीकोन दिला -अ‍ॅड. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक व लाल बावटा संलग्न अवतार मेहेर बाबा कामगार युनियनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

घरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा

क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊन काळात घरेलू मोलकरीण कामगारांसाठी शासनाने मंजूर केलेले दीड हजार रुपयांचे अनुदान शहरातील मोलकरीण महिलांच्या खात्यात नुकतेच वर्ग झाले असून, क्रांती…

शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे वाटप

महाराजांचा आदर्श समोर ठेऊन दि आर्ट ऑफ स्मार्ट गव्हर्नन्स राबविण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार, अनागोंदी व टोलवाटोलवीने जनतेचे शोषण सुरु असताना सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय…