मधुमेह रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती
नागरिकांची मोफत मधुमेह व दंत रोग तपासणी युवकांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक -डॉ. अक्षय फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. जीवनमान बदलल्याने मधुमेह सारखे गंभीर आजार छपाट्याने…
डॉ. पियुष पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे यांच्या हस्ते होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ. पियुष रवींद्र पाटील यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात…
नगरच्या 5 खेळाडूंची मिनी ओलंपिकसाठी निवड
जानेवारीत पुणे येथे होणार खेळांचा महाकुंभ मेळावा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन या अधिकृत संघटनेच्या 5 खेळाडूंची जानेवारी महिन्यात होणार्या प्रतिष्ठेच्या मिनी ओलंपिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नाशिक येथे…
मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त
पत्रकारांसाठी शनिवारी आरोग्य शिबिर अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी 3 डिसेंबर रोजी अहमदनगरमध्ये पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषद, अरुणोदय सुपर स्पेशालिटी…
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे संस्थापक डेव्हिड राज यांना श्रध्दांजली
सर्वसामान्यांचे न्याय, हक्क जपण्याचे काम करणारा संघर्षशील नेता हरपला -संदीप कापडे अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ अहमदनगर शाखेच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डेव्हिड राज यांना श्रध्दांजली वाहण्यात…
शहरातील कोविड सेंटरच्या बोगस परवानगी प्रकरणी तपासाला गती द्यावी
कोविड केअर सेंटरची बोगस परवानगी घेऊन डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व हॉस्पीटल चालविण्यात आले -संदिप भांबरकर तपासात डॉक्टर संघटनेचा हस्तक्षेप, तर आयुक्त देखील पोलीसांना तपासासाठी प्रतिसाद देत नसल्याचा आरोप अहमदनगर…
ग्राहकांची फसवणुक करणार्या त्या बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा
फायनान्स कंपनीशी संगनमत करुन ग्राहकांच्या नावावर प्रमाणापेक्षा अधिक रकमा काढल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर येथील घरकुल प्रकल्पात अनेक घरे घेतलेल्या अनेक नागरिकांच्या…
संत रविदास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त चर्मकार विकास संघाचे अभिवादन
रविदास महाराजांचे विचार आजही प्रस्थापितांच्या अन्यायाविरुध्द बंड करण्याची प्रेरणा देतात -संजय खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने संत गुरु रविदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. चर्मकार विकास संघाच्या…
कोरम अभावी महासभेत झालेल्या स्मशानभूमी जागा खरेदीच्या ठरावाला मंजूरी देऊ नये
काँग्रेसच्या नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मनपा आयुक्तांकडे मागणी सावेडीला जागा आरक्षीत असताना जागा खरेदीचा खटाटोप मलिद्यासाठीच -शिला दीप चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत नुकतेच झालेल्या महासभेत सावेडी येथे स्मशानभूमी, दफनभूमी…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी आराखडा तयार करावा
पंचधातूचा पुतळा बसविण्याची मागणी बहुजन समाज पार्टीचे मनपा आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्याबाबत आराखडा तयार…
