रिपाईच्या वतीने महात्मा फुलेंना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
महात्मा फुलेंनी प्रवाहाविरोधात जाऊन क्रांती घडवली -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथी निमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण…
फुले ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुलेंना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
महात्मा फुलेंनी आधुनिक व क्रांतीकारी विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी केली -दिपक खेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- फुले ब्रिगेडच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. माळीवाडा येथील…
राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्यांचा महात्मा फुले समता पुरस्काराने गौरव त्याग व कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी लवकरच फुले दांम्पत्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणाचा पाया रोवून…
भिंगारला महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे अभिवादन
शिक्षणामुळे समाजाची प्रगती -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.…
तब्बल अर्धशतकानंतर रंगला आजी-आजोबा झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळाव्यात ऐंशी व नऊव्वदी पार केलेल्या गुरुजनांची उपस्थिती भिंगार हायस्कूलचे 1971-72 मधील मॅट्रिकचे मित्र-मैत्रिण एकवटले अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. भिंगार हायस्कूलच्या सन 1971-72 च्या मॅट्रिकच्या (इयत्ता अकरावी, एस.एस.सी)…
जीवनात समाधानासाठी व्यवसायाला समाजसेवेची जोड असावी -आ. संग्राम जगताप
वासन टोयोटात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद 424 रुग्णांची मोफत तपासणी तर 84 रुग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात समाधानासाठी व्यवसायाला समाजसेवेची जोड असावी.…
सीडी देशमुख लॉ कॉलेज मध्ये वक्तृत्व स्पर्धेतून संविधानाचा जागर
वक्तृत्व स्पर्धेत काय असाव? यापेक्षा काय नसाव हे महत्त्वाचे -अॅड. शिवाजी कराळे अहमदनगर (प्रतिनिधी)- संविधान दिनानिमित्त सीडी देशमुख लॉ कॉलेज मध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. स्व. अनुराधाताई लक्ष्मणराव ढोबळे…
जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने मन्सूर शेख यांचा सत्कार
मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल मन्सूरभाई शेख यांचा सत्कार करण्यात आला. मानवाधिकार फेडरेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग…
शहरात बंसल क्लासेसच्या दुसर्या शाखेचा शुभारंभ
चला हवा येऊ द्या फेम डॉ. निलेश साबळे यांची उपस्थिती गुणवत्तेला योग्य मार्गदर्शनाची साथ मिळाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य घडते -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- गुणवत्तेला योग्य मार्गदर्शनाची साथ मिळाल्याने विद्यार्थी आपले…
26-11 चा मानवतेवर झालेला भ्याड हल्ला -आ. संग्राम जगताप
26-11 ला मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना हुतात्मा स्मारकात श्रध्दांजली अहमदनगर (प्रतिनिधी)- 26-11 चा मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा मानवतेवर झालेला भ्याड हल्ला होता. देशातील तो काळा दिवस होता. दरवर्षी घेतल्या…
