• Sat. Jul 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • सामाजिक संदेशाचे चित्र रेखाटणारे कलाकार पठाण यांचा सन्मान

सामाजिक संदेशाचे चित्र रेखाटणारे कलाकार पठाण यांचा सन्मान

तोफखाना पोलीस स्टेशनच्या भिंतीवर रेखाटले विविध सामाजिक संदेशाचे चित्र अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील तोफखाना पोलीस स्टेशनने पुढाकार घेऊन पोलीस स्टेशनच्या भिंतीवर सामाजिक संदेश देणारे चित्र रंगविण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक ज्योती…

धर्माधिकारी मळा येथील चौकास फुले, शाहू, आंबेडकर चौक नाव द्यावे

बहुजन समाज पार्टीचे आयुक्तांना निवेदन महानगरपालिकेत नामकरणाचा ठराव घेण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंम्पींग स्टेशन रोड ते धर्माधिकारी मळा येथील चौकास फुले, शाहू, आंबेडकर चौक नाव देण्याची मागणी बहुजन समाज…

शिवजयंतीनिमित्त गुलमोहर रोडला रंगणार शिवकालीन वेशभूषा स्पर्धा

तर चित्रकला स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत सहभागी होण्याचे शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चित्रकला व शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन…

लायन्स क्लबच्या संयुक्त बैठकित सामाजिक कार्याचा जागर

सामाजिक नेतृत्व निर्माण करण्याचे कार्य लायन्स क्लब करत आहे -राजेश कोठावडे अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लबने सामाजिक भाव जागृत करण्याचे काम करुन, वंचितांना आधार देण्याचे काम केले जात आहे. स्वत:पासून सामाजिक…

पत्रकार वारिशे हत्या व पत्रकारांवर वारंवार होणार्‍या हल्ल्यांचा निषेध

लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची शासनाकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे वरिष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली हत्या, राज्यभर वाढत…

सामाजिक ऋण नि:स्वार्थ भावनेने फेडणारा अवलिया

सामाजिक कार्याला भक्तीची जोड देत सुसंस्कारित पिढी घडविण्याचे विजय भालसिंग यांचे कार्य अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृतीत माता – पिता, गुरुजन, मातृभूमि याच्या प्रमाणे समाजाचेही ऋण मानले जाते . त्यामुळे प्रत्येकाने…

शिवजयंतीला अदानी-मोदी विरोधात राष्ट्रीय लूटबानी सूर्यनामा

इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी, पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात सर्वात मोठा आर्थिक घोटाळा करुन सर्वसामान्यांच्या पैश्याची लूट झाल्याप्रकरणी अदानी-मोदी विरोधात शिवजयंती दिनी रविवारी (दि.19 फेब्रुवारी) राष्ट्रीय…

पाचेगावला महिलांना जबर मारहाण करुन विनयभंग

बदनामीचा जाब विचारल्याने झाली मारहाण सर्व आरोपींना अटक करण्याची पिडीत कुटुंबीयांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- विवाहित महिलेची बदनामी केल्याचा जाब विचारल्याचा राग धरुन कुटुंबातील महिलांना शिवीगाळ व जबर मारहाण करुन विनयभंग…

केडगाव पाणीपट्टी वाढला भाजपच्या नगरसेवकांचा विरोध

पाणीपट्टी दरवाढ न करता दीड हजाराने कमी करण्याची मागणी नगरसेविका ननावरे व नगरसेवक कांबळे यांचे उपायुक्तांना पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- घरगुती वापराच्या पाणीपट्टीमध्ये दुप्पट दराने वाढ करण्याचा प्रमुख प्रस्तावासह इतर विषयांवर…

31 मार्च पूर्वी शिक्षक, शिक्षकेतरांची सर्व थकीत देयके व वैद्यकिय बिले मिळावी -बाबासाहेब बोडखे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन देयके तात्काळ निकाली काढण्यासाठी तात्काळ नियोजन करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- 31 मार्च पूर्वी शिक्षक, शिक्षकेतरांची सर्व थकीत वेतनाची देयके व वैद्यकिय खर्चाच्या…