वारकरी परिषदेच्या वतीने पोलीस निरीक्षक देशमुख यांचे स्वागत
गुन्हेगारी रोखण्यासाठी गावनिहाय बैठका घेऊन पोलीस मित्र जोडावे -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी घेतला असता त्यांचा अखिल विश्व वारकरी परिषदेच्या (महाराष्ट्र…
प्रा. होले यांच्या मारेकर्यांना अटक करण्याची मुख्याध्यापक, शिक्षकांची मागणी
मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती येथील शिक्षक शिवाजी किसन होले यांच्या मारेकर्यांचा शोध लावण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी…
श्री विशाल गणेश मंदिरात सावता परिषदेच्या पाचवे त्रैवार्षिक अधिवेशनाचे भिंतीपत्रक अनावरण
सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेशाध्यक्षांचे शहरात स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवारी (दि.4 मार्च) शहरातील न्यू टिळक रोड येथील नंदनवन लॉन येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…
संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या आझाद मैदानातील धरणे आंदोलनास पाठिंबा
अकरावा दिवस उलटून देखील दखल घेतली जात नसल्याने आंदोलक संतप्त शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचचे पदाधिकारींचा सक्रीय सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब…
आम आदमी पार्टीचे शहरात स्वच्छता मोहिम
युवक-युवतींसह हातात झाडू घेऊन पदाधिकार्यांचा सहभाग निरोगी भारत घडविण्यासाठी स्वच्छता आवश्यक -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने शहरातील लालटाकी अप्पूहत्ती चौक ते दिल्लीगेट परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात…
2020 मध्ये खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन अनेकांनी पदोन्नती घेतल्याचा रिपाईचा आरोप
पदोन्नती घेणार्या शिक्षकांची शारीरिक तपासणी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपाई ओबीसी सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्मरणपत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन सन 2020 मध्ये पदोन्नती घेणार्या शिक्षकांची…
भिंगार राष्ट्रवादीचे दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
परीक्षा केंद्रावर पेन व गुलाबपुष्पाचे वाटप विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेस आज गुरुवारपासून (दि.2 मार्च) सुरुवात झाली. भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अ.ए.सो.च्या भिंगार हायस्कूल…
अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनच्या फुटबॉल टुर्नामेंटमध्ये गुलमोहर क्लब विजयी
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनच्या वतीने पंधरा वर्षाखालील मुलांची फुटबॉल टूर्नामेंट उत्साहात पार पडली. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस…
विधाते विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
दहावीच्या विद्यार्थ्यांनी ई लर्निंगसाठी शाळेला दिली 32 इंची एलईडी टीव्हीची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोदर विधाते (मास्तर) विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुरुवार…
आयटीआय महाविद्यालयात जिल्हास्तरीय जी 20 परिषदेत विकासात्मक मुद्दयांवर चर्चा
युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग समतोल राखून विकास शक्य -प्रा. डॉ. एच.एम. शिरसाठ अहमदनगर (प्रतिनिधी)- समतोल राखून विकास शक्य आहे. मानवी जीवन आनंददायी व आरोग्यदायी राहण्यासाठी तसेच मूलभूत गरजा भागविण्यासाठी सर्व क्षेत्रात…
