रविवारी दिल्लीगेट वेस येथे होणार गीताभारताचा जागर
इंडिया अगेन्ट तमस स्लेव्हरी संघटनेचा पुढाकार तमस प्रवृत्तीच्या कौरवांना कायमचे संपविण्यासाठी गीताभारताचा आग्रह अहमदनगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक जीवनात खालवत चाललेला नैतिकतेचा स्तर उंचावण्यासाठी इंडिया अगेन्ट तमस स्लेव्हरी रविवारी (दि.5 मार्च) दिल्लीगेट…
सेवाप्रीतने लालटाकीच्या बालभवनमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाठी दिले टेबल
तर बसण्यासाठी सतरंज्या भेट ध्येय गाठण्याची जिद्द असल्यास परिस्थिती अडवी येत नाही -जागृती ओबेरॉय अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या सक्षमीकरणासाठी व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या…
बदली झालेल्या पारनेर पोलीस अधिकारीच्या चौकशीसाठी सोमवारी पुन्हा बेमुदत उपोषण
ड्युटी रजिस्टर नक्कल, ड्युटी बटवडा तक्ता व रात्र गस्तीची चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची आक्रमक अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच बदली झालेले पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे…
एमआयडीसीचा भाजी बाजार आला पुन्हा रस्त्यावर
मागील आठवड्याच्या कारवाईनंतर पुन्हा जैसे थी परिस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील आठवड्यात एमआयडीसी पोलीसांनी नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणारे भाजी विक्रेते, थाटण्यात आलेले विविध दुकानांचे हटविलेले अतिक्रमण पुन्हा रस्त्यावर थाटण्यात…
बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थींच्या कॉपी केसला पर्यवेक्षक शिक्षकाला जबाबदार धरु नये
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन शिक्षकांवर चुकीची कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी…
लिटिल जीनियस प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी शिकणे काळाची गरज -वसंतराव कापरे अहमदनगर (प्रतिनिधी)- मधुर बहुउद्देशीय संस्था संचालीत लिटिल जीनियस प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. रंगीबेरंगी…
सहकार विभागाच्या अहवालात जबाबदार धरलेल्या
सैनिक बँकेच्या चेअरमन व आधिकार्यांवर गुन्हा दाखल करा सोमवार पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत चेक क्लिअरिंग मध्ये अफरातफर करून पावणे दोन कोटी रुपयाचां…
हत्या व बलात्काराच्या गुन्हयातील आरोपीची निर्दोष मुक्तता
बलात्कार व खून करून अपघाताचा बनाव रचल्याचा होता आरोप नगर तालुक्यातील घटना अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन पीडितेच्या बलात्कार व खून करून अपघाताचा बनाव रचल्याचा आरोपातून आरोपीची विशेष…
नागालँड विधानसभेच्या विजयाबद्दल रिपाईचा शहरात जल्लोष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाडू वाटून आनंदोत्सव साजरा अन्यथा भिंगारला छावणी परिषदेत रिपाई स्वबळावर लढणार -सुनील साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दोन…
महाराष्ट्र शासनाचा सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार तुकाराम अडसूळ यांना प्रदान
जिल्हा परिषद शाळेत राबवलेल्या शैक्षणिक कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना मुबई येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक…
