• Fri. Mar 27th, 2026

Mirror

  • Home
  • द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट

द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट

इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पाअंतर्गत कोपरगाव ते कान्हेगाव चाचणी यशस्वी अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत कोपरगाव ते कान्हेगाव या 16 कि.मी. अंतराची पाचव्या टप्प्याची चाचणी…

सासू-सुनांच्या जोड्यांनी एकत्रित येत लुटला हळदी कुंकू कार्यक्रमाचा आनंद

जय दुर्गा माता महिला मंडळाच्या वतीने कुटुंबातील स्नेह व ऋणानुबंध जोडण्याचा उपक्रम ज्येष्ठ महिला कुटुंबाचा कणा -सुरेखा भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- तिळातील स्नेह व नात्यातील गोडवा जपत सासू व सुनांनी एकत्रित…

किशोरी भोर सावित्रीबाई फुले गौरव पुरस्काराने सन्मानित

वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका किशोरी शिवाजी भोर यांना सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. सृष्टी बहुउद्देशीय…

वारकरी परिषदेच्या नगर तालुकाध्यक्षपदी घनश्याम म्हस्के

राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन नियुक्ती समाजात धार्मिकतेने संस्कार रुजविण्याचे कार्य सुरु -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबळकचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते घनश्याम म्हस्के यांची आखिल विश्‍व वारकरी…

शासकीय चित्रकला परीक्षेत फिरोदिया शाळेने विक्रमी अ श्रेणीचा रचला इतिहास

शाळेचे 70 विद्यार्थ्यांनी पटकाविली अ श्रेणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजीएट चित्रकला ग्रेड परीक्षेत अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी यावर्षी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एलिमेंटरी व…

सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत अपहार प्रकरणी सहकार खात्याकडून चौकशी आधिकारी नियुक्त

1 कोटी 79 लाख रुपये अपहार प्रकरण घोटाळ्यास जबाबदार असणार्‍या कर्जत सैनिक बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला बडतर्फ करा अन्यथा उपोषण -अरुण रोडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेत चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व…

कासवा उत्कृष्ट संस्थाचालक, तर गांधी यांचा उत्कृष्ट मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मान

दिल्ली येथील युनिव्हर्सल मेंटॉर्स असोसिएशनने पुरस्काराने गौरविल्याबद्दल सत्कार शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून कटिबध्द -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल मेंटॉर्स असोसिएशन (नवी दिल्ली) यांच्याकडून देण्यात येणारा उत्कृष्ट शैक्षणिक संस्थाचालक…

इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्या वतीने केंद्र सरकारच्या हुकुमशाहीचा निषेध

लोकशाही वाचवण्याच्या पत्रकांचे वाटप करुन, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी हुकुमशाही राबवून जनतेला गुलाम करण्याचा घाट -जालिंदर चोभे अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशीन जन आंदोलनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी शहरातील…

नेप्ती विद्यालयात रामदास फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण

सर्वांनी संविधानाचा आदर राखला पाहिजे -रामदास फुले अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील श्री स्वामी अण्णा हजारे शिक्षण संस्थेच्या नेप्ती   विद्यालयात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशातील…

अहमदनगरच्या के. के. रेंजवर रंगला युद्ध सरावाचा थरार

पहायला मिळाली भारतीय सैन्याची बलाढ्य शक्ती व चित्त थरारक प्रात्यक्षिके अहमदनगर (प्रतिनिधी)- अचूक निशाण्यावर धडाडणारे रणगाडे….बरसणारे तोफगोळे… बंदुकीतून निघणार्‍या शेकडो गोळ्या … बॉम्बचा वर्षाव…धुरांचे लोट… असा युद्ध भूमीवरचा थरार अहमदनगर…