भिंगारच्या जॉगिंग पार्क मधील सोयी-सुविधांसाठी ब्रिगेडियर डिसूजा यांना निवेदन
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या शिष्टमंडळाने घेतली भेट जॉगिंग पार्क रौप्य महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर असताना विविध सुविधा देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने व फिरण्यासाठी पंचवीस वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या…
सैनिक बँकेच्या गैरकारभाराच्या कारवाईसाठी सुरु असलेले उपोषण लेखी आश्वासनाने स्थगित
सर्व तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी 21 ऑगस्टला बोलावली बैठक ती कर्मचारी भरती संपुष्टात आणण्याचे दिले आदेश वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेत गेली सात वर्षात संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यानी…
खानापूर येथील रस्ता चोरीला गेल्याची तक्रार करत उपोषण
जातीय द्वेषातून खासगी जागेत गटारीचे पाणी सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याचे तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील खानापूर (ता. शेवगाव) ग्रामपंचायत…
नेहरु युवा केंद्रात शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान
माझी माती, माझा देश अभियानातंर्गत घेतली पंचप्रण शपथ कर्तव्य बजावणे ही नागरिकांची देश सेवाच -शिवाजी खरात अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त नेहरु युवा केंद्राच्या वतीने माझी माती, माझा…
अवतार मेहेरबाबा विदयालयात रंगला तृणधान्य प्रदर्शन
नामशेष होणाऱ्या तृणधान्याच्या प्रचार-प्रसारासाठी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अवतार मेहेरबाबा विदयालयात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या तृणधान्याचा प्रचार-प्रसारासाठी तृणधान्याचे…
पोलीस भरतीमध्ये नियम, अटी, शर्तीचे उल्लंघन झाल्याचा आरोप
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे स्वातंत्र्य दिनी उपोषण अंतिम यादी तपासून चौकशी व्हावी व यामधील दोषींवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोलीस भरतीची लेखी परीक्षा अपात्र उमेदवाराने दिली असताना…
सैनिक बँक गैरकारभाराविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषण
दोषींवर कारवाई करण्याची अन्याय निर्मूलन सेवा समिती व सैनिक बँक बचाव कृती समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेत गेली सात वर्षात संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यानी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई…
माजी मंत्री हंडोरे यांच्या उपस्थितीमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी युवा वर्ग महत्त्वाची जबाबदारी उचलणार -मोसिम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या काँग्रेसच्या दक्षिण मतदार संघ आढावा बैठकीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या प्रमुख…
काव्य संमेलनात नवोदित कवींना सहभागी होण्याचे आवाहन
पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करणार सायबर क्राईमबद्दल जागृती मिमिक्री कलाकार तथा अभिनेते आशिष सातपुते राहणार उपस्थित अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण…
नागापूर एमआयडीसी स्मशानभूमीत दारुड्यांकडून महिलेचा विनयभंग
मारहाण करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी; तिघांवर गुन्हा दाखल अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर एमआयडीसी येथील स्मशानभूमीत दारु पित बसलेल्या तीन इसमांनी शनिवारी (दि.12 ऑगस्ट) सरपन आणण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करुन तिला…
