• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • मराठा विद्या प्रसारकच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य सुपुर्द

मराठा विद्या प्रसारकच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य सुपुर्द

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना होणार शैक्षणिक साहित्याचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा…

आखेर सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुर्ववत

शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पाच वर्षाच्या संघर्षाला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना 31 मे रोजी सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुर्ववत चालू करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले…

जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय भालसिंग यांचा सत्कार

सामाजिक भाव ह्रद्यात असावा लागतो -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक भाव ह्रद्यात असावा लागतो, निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची समाजही दखल घेतो. फक्त हेतू साधण्यापुरते केलेल्या सामाजिक कार्याचे पितळ उघडे…

संवर्धन केलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करुन वटपौर्णिमा साजरी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महिलांनी केली पूजा गाव हरित व सुंदर होण्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्यावे -पै.नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी मागील दोन ते तीन…

निमगाव वाघात जागतिक सायकल दिवस साजरा

सायकल रॅलीतून विद्यार्थ्यांचा आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा जागर नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक सायकल दिवस निमित्त भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र व…

केडगावला 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

शिवकालीन युद्धकलेचे रंगले थरारक प्रात्यक्षिक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचा उपक्रम विक्रम लोखंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने केडगाव विभागामार्फत 350 वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री…

पी.ए. इनामदार स्कूलचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश

मिसबा तांबोळी शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- इकरा एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश…

खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला शहरात जोडे मारो आंदोलन

शिवसैनिकांनी राऊतांची प्रतिमा पायाखाली तुडवून केला त्या कृत्याचा निषेध वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर पत्रकार परिषदेत विचारले गेलेल्या प्रश्‍नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाजूला…

मंगलाबाई बडदे यांचे अल्पशा आजाराने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील कोष्टी समाजाच्या ज्येष्ठ महिला मंगलाबाई कृष्णा बडदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 87 वर्षाच्या होत्या. अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभाव असल्याने त्या सर्वांना सुपरिचित…

चासच्या संत रविदास महाराज मंदिर परिसरात वृक्षरोपण

भावी पिढीच्या भवितव्यासाठी मुलाप्रमाणे झाडे लावून ती वाढवण्याची गरज -बाळासाहेब केदारे अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथील संत रविदास महाराज यांच्या मंदिर परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब…