• Fri. Jul 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांना आमंत्रण

राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांना आमंत्रण

कौटुंबिक वाद व कलह समोपचाराने सोडविण्याबाबत करणार मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दि.3 सप्टेंबर रोजी…

केडगावला जे.एस.एस. गुरुकुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ढोल ताशाच्या निनादात विद्यार्थ्यांनी काढली तिरंगा शोभायात्रा देशाला संस्कारक्षम पिढीची गरज -जवाहर मुथा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, मोहिनी नगर येथील जे.एस.एस. गुरुकुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर…

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. गंधे यांचा सत्कार

सेवाभाव ह्रद्यात असल्यास निस्वार्थ सामाजिक कार्य घडते -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- जखणगाव (ता. नगर) येथील लोकनियुक्त सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनिल गंधे यांना प्राईड ऑफ इंडिया हा राष्ट्रीय पुरस्कार…

कर्जुने खारे गावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; तर प्रभात फेरीतून वंदे मातरम! चा गजर अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील लोकहितवादी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन…

भिस्तबागच्या जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाने स्वातंत्र्य दिन साजरा

मुलांमध्ये आत्मविश्‍वास, जिद्द, चिकाटीचे संवर्धन जिल्हा परिषद शाळेत घडते -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर…

संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी मुलींना चांगल्या व वाईट स्पर्शाची दिली माहिती माझी माती, माझा देश अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्री लक्ष्मीनारायण शिशु…

निमगाव वाघातून मातीला नमन, वीरांना वंदन! करुन निघाली हर घर तिरंगा रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो अहमदनगर, नेहरु युवा केंद्र, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था,…

स्वातंत्र्य दिनी मिळाली गरजू विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाची भेट

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम हर घर तिरंगाप्रमाणे घराघरात शिक्षण पोहोचण्याची गरज -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. गुलमोहर…

आपची शहरातून तिरंगा यात्रा

हुकूमशाही विरोधात इन्कलाबचा नारा सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यदिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने इन्कलाब जिंदाबाद! चा नारा देत शहरातून मोटारसायकलवर तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारत मातेचा जयघोष…

स्वातंत्र्य दिनी लायन्स क्लबचे विधाते विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना 15 सायकली भेट

वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब शिक्षणदूतची भूमिका -धनंजय भंडारे अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना 15 सायकली भेट देण्यात…