• Fri. Jul 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • कराटे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व विविध स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंच्या गौरव

कराटे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व विविध स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंच्या गौरव

युवकांना आरोग्य, व्यक्तिमत्व विकास व करियर मार्गदर्शनवर व्याख्यान खेळाने विद्यार्थ्यांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते -ज्ञानेश्‍वर खुरांगे अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळाने विद्यार्थ्यांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते. विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी मैदानात…

यतीमखाना मधील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप

बेलदार गल्ली मित्र परिवार व डीजे ग्रुपचा सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांनी जीवनाची दिशा व ध्येय ठरवावे -खलील चौधरी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील यतीमखाना मधील विद्यार्थ्यांना बेलदार गल्ली मित्र परिवार व डीजे ग्रुपच्या…

50 वर्षानंतर शालेय मित्रांच्या भेटीने सर्वच भारावले

तब्बल अर्धशतकानंतर बॉईज हायस्कूलच्या मॅट्रिकचे माजी विद्यार्थी आले एकत्र शालेय जीवनाच्या जुन्या आठवणीत रमले आजोबा अहमदनगर (प्रतिनिधी)- तब्बल अर्धशतकानंतर मराठी मिशनच्या अहमदनगर बॉईज हायस्कूलचे सन 1973-74 च्या मॅट्रिक (इयत्ता अकरावी)…

लोणी प्रवराचा खेळाडू अभय जगतापने थर्ड वेस्ट झोनल कराटे चॅम्पियन्स स्पर्धेत पटकाविले सुवर्ण पदक

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील शालेय खेळाडू अभय भाऊसाहेब जगताप याने थर्ड वेस्ट झोनल कराटे चॅम्पियन्स 2023 झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. जगताप याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, तो कराटे…

रिपब्लिकन शक्ती एकत्र येण्याची हीच योग्य वेळ -राजेंद्र गवई

रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष गवई यांनी साधला शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन शक्ती एकत्र येण्याची हीच योग्य वेळ व काळाची गरज आहे. रिपाई शक्तीने पुन्हा चार…

बामसेफ व युनिटी ऑफ मुलनिवासीच्या राज्य अधिवेशनात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात उमटला सूर

सत्ताधारींचे राजकीय जुमले उघडे पाडण्यासाठी बामसेफ करणार जागृती राजकीय समिकरणे साध्य करण्यासाठी सरकारने स्वतःहून अराजकता उभी केली -कमलाकांत काळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात अघोषित आणीबाणी लागली आहे. याद्वारे संविधान,…

राष्ट्रवादी युवकच्या शहर जिल्हा अध्यक्षपदी इंजि. केतन क्षीरसागर यांची फेरनिवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी इंजि. केतन क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी या नियुक्तीची घोषणा केली. मुंबई येथे…

जिल्हा उद्योग केंद्राद्वारे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

महिनाभर चालणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठी लाभार्थींची मुलाखतीद्वारे होणार निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या विषयावर आधारीत एक महिना कालावधीचे…

संगणक साक्षर झालेल्या भाई सथ्था रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण

मासूम संस्थेच्या फिरत्या संगणक लॅबद्वारे विद्यार्थ्यांनी घेतले संगणकाचे निशुल्क प्रशिक्षण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात दिवसा काम करुन रात्र शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या माध्यमातून घरापर्यंत जावून…

शहरातील सायकलपटू वधवा यांनी पॅरीसच्या सायकल राईड मध्ये फडकवला तिरंगा

जगातील सर्वात जुनी व आव्हानात्मक राईड 87 तासात केली पूर्ण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी जगातील सर्वात जुनी सायकलिंग इव्हेंट असलेल्या पॅरीसच्या सायकल राईड…