• Sat. Nov 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • आरोग्य चांगले राहिल्यास सौंदर्य खुलणार -स्वाती अट्टल

आरोग्य चांगले राहिल्यास सौंदर्य खुलणार -स्वाती अट्टल

महिलांच्या सौंदर्यावर व्याख्यान; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- सौंदर्य टिकविण्यासाठी महिलांनी प्रत्येक ऋतूनुसार आहार, निसर्गोपचार पध्दतीने घरगुती उपचाराचा अवलंब करावा. आरोग्य चांगले राहिल्यास सौंदर्य…

आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशनला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी प्रीथीज पाठशाळेचा उपक्रम तोंडी व लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांनी दाखवली बुध्दीमत्तेची चुणूक अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी प्रीथीज पाठशाळेच्या वतीने शहरात स्पेल ओ वेल या आंतरशालेय…

दरेवाडीच्या बांधकाम व्यावसायिक तथा ग्रामपंचायत सदस्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मागासवर्गीयाने घेतलेल्या घरामुळे इतर घर विकत नसल्याने व घर खाली न करता कर्ज घेतल्याने केली जीतीवाचक शिवीगाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- तुम्ही घेतलेल्या घरामुळे इतर घर विकत नसल्याने व त्या घरावर कर्ज…

शहरात राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन

बचत गटांचे उत्पादनांचे प्रदर्शन, आरोग्य शिबिर, लोककला सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवाचे…

कायनेटिक चौकातील त्या अपार्टमेंटच्या मेंटेनन्सच्या नावाखाली फ्लॅट धारकांची आर्थिक लूट?

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार सर्व खात्यांची नोंदवही वही तपासून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कायनेटिक चौक मधील साई श्रद्धा अपार्टमेंटच्या मेंटेनन्सच्या…

आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी 42 वर्षांनंतर आले एकत्र

शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- शेंडी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे 1980-81 च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल 42 वर्षांनंतर एकत्र आले. आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी एवढ्या…

राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नगरच्या खेळाडूंचे यश

रोशनी शेख हिला शॉटगन डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक अहमदनगर शूटिंग क्लबच्या 12 खेळाडूंची इंडियन टीम ट्रायल्स करिता निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- 66 व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन मध्ये अहमदनगर शूटिंग…

ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या प्रश्‍नावर गुरुवारी दिल्ली येथे संसदेवर धडकणार मोर्चा -सुभाष पोखरकर

जिल्ह्यातील पेन्शनर्सना आंदोलनात सहभागी होण्याचे राष्ट्रीय संघर्ष समितीचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढसह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी (दि.7 डिसेंबर) दिल्ली येथील रामलीला मैदानावर…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिव्यांगांना गरजेच्या संसाधन वस्तूची मदत; जागतिक दिव्यांग दिनाचा सामाजिक उपक्रम दिव्यांगांना प्रवाहात आणणे प्रत्येकाचे कर्तव्य -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस मुकबधीर-दिव्यांग बाधवांसह साजरा…

जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात दिव्यांग दिवस उत्साहात साजरा

रॅली काढून दिव्यांग सशक्तीकरणाचा दिला संदेश; विविध स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिव्यांग विद्यार्थी भविष्यात समाजाचा उपयुक्त घटक -दत्ता गाडळकर अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक दिव्यांग दिवस शहरातील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात…