• Sat. Nov 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • केडगावच्या सरस्वती विद्यालयातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

केडगावच्या सरस्वती विद्यालयातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध…

दिवसा नोकरी करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे रंगले स्नेहसंमेलन

सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण संसाराचा गाडा चालवून शिक्षण घेणाऱ्यांचे भवितव्य उज्वल -पुष्पाताई बोरुडे अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवसा काम करुन रात्र शाळेत शिक्षण घेणाऱ्या सरस्वती मंदिर नाईट स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन…

दहिवाळ सराफच्या बक्षिसांची लयलूट ऑफरची सोडत जाहीर

सुनिता आढाव ठरल्या मोपेड बाईकच्या विजेत्या 21 भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ व पैठणी साडीचे बक्षिस अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर एमआयडीसी येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात दिवाळी व पाडव्यानिमित्त ग्राहकांसाठी बक्षिसांची लयलूट…

पाथर्डीच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तात्काळ करावे

पदवीधर शिक्षक महासंघाचे निवेदन समायोजनपासून पाथर्डीचे शिक्षक अजूनही वंचित -महेश डोईफोडे अहमदनगर (प्रतिनिधी)- तालुका स्तरावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या असताना देखील पाथर्डी तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झालेले नसल्याचे…

नगरची गौरी गौड हिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील मल्लखांबपटू गौरी गोपाल गौड हिची जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अंतर्गत आयोजित मल्लखांब स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. यापूर्वी तिने आंतरशालेय राज्यस्तरीय योगा स्पर्धेत उत्कृष्ट…

दिव्यांगाचा घराकडे जाणारा रस्ता खुला करुन देण्याची प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी

दिव्यांगाची रस्त्या अभावी फरफट; गुन्हा दाखल होऊनही रस्ता बंदच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करणार उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- पूर्ववैमनस्यातून व त्रास देण्याच्या उद्देशाने बंद करण्यात आलेला मौजे रूपेवाडी (शंकरवाडी) (ता. पाथर्डी)…

व्होटमाफिया विरोधात लोकशाही कर्तव्य फलित सिद्धांतांचा प्रचार-प्रसाराला प्रारंभ

भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइनचा उपक्रम शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व युवकांमध्ये होणार जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- मते विकत घेऊन व जाती-धर्माच्या नावावर निवडून येणाऱ्या व्होटमाफिया विरोधात भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइनच्या…

146 खासदार निलंबनाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची शहरात निदर्शने

भाजप हटाव, लोकशाही बचाव…देश बचावच्या घोषणा खासदार निलंबनाच्या अतिरेकी कारवाईतून देशात अघोषित आणिबाणीचे दर्शनाचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- हुकुमशाही पध्दतीने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी 146 खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.22 डिसेंबर) इंडिया…

नाना डोंगरे यांना आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार जाहीर

सरपंच सेवा संघाच्या वतीने रविवारी होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांची ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध क्षेत्रात केलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात महिला व युवकांचा प्रवेश

कमल वाघमारे यांची नेवासा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती जातीय अत्याचार रोखण्यासाठी रिपाईच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात पानेगाव (ता. नेवासा) येथील महिला व युवकांनी…