भीमा गौतमी वस्तीगृहात प्रजासत्ताक दिन साजरा
प्रजासत्ताक दिन लोकशाहीचा गौरव -सुहासराव सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर संविधान अमलात आल्यानंतर देशाची विकासात्मक वाटचाल सुरु झाली. राज्यकारभार चालविण्यासाठी संविधान महत्त्वाचा ठरला. प्रत्येकाचे हक्क, कर्तव्य, अधिकार, नियमावली…
शिवसेनेच्या वतीने दिवंगत नेते आनंद दिघे यांना अभिवादन
फटाक्यांच्या आतषबाजीत मराठा आरक्षणाचा जल्लोष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला…
आपच्या वतीने शहरात प्रजासत्ताक दिन साजरा
राज्यघटना प्रत्येक भारतीयांच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची दुवा ठरली -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टी जिल्हा कार्यकारणीच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सावेडी येथील सिव्हिल हडको, गणेश…
शहरात एक दिवसीय खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात
शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग खेळाडूंच्या विचारांना चालना देणारा हा भारतीय खेळ खेळ -शशांक साहू अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने घेण्यात आलेली एक दिवसीय खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात…
कौटुंबिक न्यायालयात प्रजासत्ताक दिनी न्यायधीशांना संविधानाची भेट
प्रजासत्ताक दिवस भारतीय लोकशाहीचा गौरव दिवस -न्यायाधीश एस.एन. भालेराव अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संविधान आहे. देशाच्या कारभारासंबंधीचे तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केले…
अवैध गौण खनिज उत्खननाच्या कारवाईसाठी थेट महसूलमंत्रीच्या कार्यालया समोर उपोषण
सुपा एमआयडीसी, म्हसणे फाटा परिसरातील अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाईची मागणी कारवाईसाठी पथक येण्यापूर्वीच फोन फिरवले जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- वारंवार तक्रार व पाठपुरावा करुन देखील सुपा एमआयडीसी येथील…
प्रजासत्ताक दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना
रिपाईचे नूतन जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांचा युवक आघाडीच्या वतीने संविधानाची प्रत देऊन सत्कार पक्षात पदाधिकारी म्हणून कार्य करताना ज्यांनी फक्त तडजोडी केल्या, त्यांनी चूकीचे आरोप करुन संभ्रम निर्माण करु नये…
एसटी निवृत्त कर्मचाऱ्यांचे सोमवारी विभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन
निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर देयके तात्काळ मिळण्याची मागणी आंदोलनात सहभागी होण्याचे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागाचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले व स्वेच्छा निवृत्ती…
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे मंगळवार पासून उपोषण
पारनेर तालुक्यात विविध कामात झालेली अनागोंदी, निकृष्ट कामाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात विविध विकास कामात झालेली अनागोंदी, निकृष्ट काम व गैरकारभाराची चौकशी करुन सबंधित अधिकारी…
जे.एस.एस. गुरुकुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक, परंपरेचे दर्शन
प्राथमिक शिक्षणातून जीवनाची पायाभरणी होते -राज देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रासह देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. तर नृत्याविष्कारातून विविध…
