अंधाच्या पत्नीला फूस लावून पळविले
पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करुन घेण्यासाठी अंध व्यक्तीची पोलीस अधीक्षकांकडे धाव आरोपीवर दिव्यांग अधिनियम 2016 नुसार कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अंधपणाचा गैरफायदा घेऊन बायकोस शेजारच्या व्यक्तीने फूस लावून पळविले…
उत्पादन शुल्कने अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई करावी
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची मागणी जाणीवपूर्क खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाणीवपूर्क खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास न देता, अवैध हातभट्टी…
वेठबिगारीतून मुक्त झालेल्या कामगारांच्या कुटुंबाचा शोध घेऊन पुनर्वसन
मानवसेवा प्रकल्पाचा पुढाकार उर्वरीत वेठबिगारी कामगारांच्या कुटुंबाचा शोध सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- वेठबिगारी कामातून मुक्तता करण्यात येऊन श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आलेल्या कामगारास त्याच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात…
पी.ए. इनामदार शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून मानवतेचा संदेश
विविध सामाजिक प्रश्नांवर जागृती स्त्रीभ्रूण हत्या, भ्रष्टाचार, विद्यार्थी आत्महत्या या संगीतमय नाटिकेने वेधले सर्वांचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- इकरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन…
ओबीसींच्या न्याय हक्कावर गदा येत आहे -महादेव जानकर
रासपचे महादेव जानकर यांची शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लहामगे यांच्या निवासस्थानी भेट विविध सामाजिक विषयांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला स्वतंत्र विशेष आरक्षण मिळाले पाहिजे, हीच सर्व पक्षाची भूमिका होती. ओबीसीच्या…
रस्ता होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालया समोर जागरण गोंधळचा इशारा
भाळवणी-पारनेर येथील रस्त्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवघेणा बनलेल्या भाळवणी ते पारनेर (ता. पारनेर) येथील खड्डेमय रस्त्याची वारंवार तक्रार करुन देखील रस्ता होत नसल्याने भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश…
वरिष्ठ ग्रीको रोमन व सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धा जिल्हा निवड चाचणी उत्साहात
निमगाव वाघात रंगला कुस्त्यांचा थरार; जिल्हा संघाची निवड खेळाला शिक्षणाची जोड देऊन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे -प्रल्हाद गिते अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वरिष्ठ ग्रीको रोमन आणि प्रथम…
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार अर्बन बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
भगवान गौतम बुद्ध पुतळा परिसरातील सुशोभीकरणाला नवनिर्वाचित संचालकांची आर्थिक मदत भिंगार अर्बन बँकेच्या माध्यमातून भिंगार शहरातील उद्योग व्यापाऱ्याला चालना -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार अर्बन बँकेच्या…
भाजप युवा मोर्चा आढावा बैठकीत युवकांना जबाबदारीने कामाला लागण्याचे कानमंत्र
भाजप युवक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे भविष्यातील पक्षाचे नेतृत्व -राहुल लोणीकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप युवक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे भविष्यातील पक्षाचे नेतृत्व आहेत. या युवकांमधूनच नेते व लोकप्रतिनिधी घडणार असून,…
ब्रायडल टॅलेंट शो मध्ये युवती अवतरल्या वधूंच्या वेशभुषेत
युवतींना अद्यावत मेकअपचे धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या ब्रायडल टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध पारंपारिक वधूंच्या वेशभुषेत अवतरलेल्या युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले. तर युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण…
