• Wed. Aug 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • सैनिक बँकेतील तत्कालीन शाखाअधिकारी फरांडे याच्यावर अखेर गुन्हा दाखल

सैनिक बँकेतील तत्कालीन शाखाअधिकारी फरांडे याच्यावर अखेर गुन्हा दाखल

पावणे दोन कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी फरांडेला बडतर्फ करा -विनायक गोस्वामी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत खातेदाराने तेथील क्लार्क, तत्कालीन शाखाआधिकारी सदाशिव फरांडे यांच्याशी संगनमत करून…

भिंगारला राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेचा दस्त खासदार विखे व आमदार जगताप यांना सुपुर्द

खासदार विखे व आमदार जगताप यांचे आभार भिंगारचा महापालिकेत समावेश झाल्यास विकासाला चालना मिळणार -शिवम भंडारी अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरी सुविधांच्या अभावामुळे भिंगारचा अहमदनगर महापालिकेत समावेश होण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार…

केडगाव ग्रामस्थांच्या वतीने गणेश ननावरे यांचा सत्कार

भाजप ओबीसी मोर्चाच्या केडगाव मंडल अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा सन्मान ननावरे यांचे केडगावमध्ये उत्तमप्रकारे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य सुरु -सचिनशेठ कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप ओबीसी मोर्चाच्या केडगाव मंडल अध्यक्षपदी नियुक्ती…

शनिवारी वाडिया पार्कला रंगणार जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा

20 ते 16 वर्ष वयोगटातील जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा शनिवारी (दि.9 डिसेंबर) रोजी वाडिया पार्क जिल्हा क्रीडा…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने अभिवादन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी च्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी युवक…

राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांचा होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र संलग्न जय युवा अकॅडमी व जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याच्या वतीने शहरात आयोजित करण्यात…

एड्स जनजागृती सप्ताहनिमित्त एमआयडीसीमध्ये विद्यार्थ्यांनी केले रॅलीतून प्रबोधन

श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा उपक्रम महाविद्यालयीन युवक-युवतींचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक एड्स दिनाच्या जनजागृती सप्ताहनिमित्त श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने एमआयडीसी येथे एड्सच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत डॉ.…

अनेक गंभीर गुन्हे दाखल असताना फरार आरोपी घोलपला अटक का नाही?

आशा सरोदे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन आरोपी व कोतवालीचे पोलीस निरीक्षक यांच्यातील संबंधाची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी ओंकार घोलप याला पाठिशी घालणाऱ्या कोतवाली…

आमदार लंके यांनी केला रामदास फुले यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान

आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व सकल ओबीसी व्हिजेएनटी समाजाच्या वतीने फुले यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्या निस्वार्थ भावनेने सुरु असलेल्या सामाजिक कार्य…

पदवीधर शिक्षक बाबासाहेब उधार यांची केंद्रप्रमुखपदी पदोन्नती

सामाजिक संघटनांच्या वतीने निमगाव वाघात सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील पदवीधर शिक्षक बाबासाहेब हरिभाऊ उधार यांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, प्रहार अपंग संघटना,…