टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या कार्यशाळेस युवकांसह ग्रामस्थांचा प्रतिसाद
ग्रामविकासाचा कणा हा गावातील नैसर्गिक संसाधन -अश्विनीकुमार पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामविकासाचा कणा हा गावातील नैसर्गिक संसाधन आहे. या संसाधनाचा उपयोग योग्य पद्धतीने व शास्त्रीय दृष्टीकोनातून केला तरच गावे समृद्ध होतील,…
आशांच्या ऑनलाईन कामाचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडणार -मंत्री राधाकृष्ण विखे
16 आक्टोबर पासून होणाऱ्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर आशांनी घेतली विखे यांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन काम करण्याची सक्ती शासनाने आशा सेविकांवर लादली आहे. त्या विरोधात संपूर्ण राज्यात आशा…
गरजेच्या वेळी कर्ज प्रकरणाला विलंब लावणारा तो निर्णय मागे घ्यावा
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या विरोधी संचालकांची मागणी संचालक मंडळाच्या सभेपुढे विषय न घेता, हुकूमशाही पद्धतीने निर्णय लादला जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने सभासदांना तात्काळ दिले…
नगरची माहिरा शेख ठरली पुण्याच्या डिवाइन ग्लोबल ब्युटी स्पर्धेची विजेती
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील माहिरा रेहान शेख हिने पुणे येथे झालेल्या डिवाइन इंडियन इंटरनॅशनल व ग्लोबल ब्युटी ऑफ इंडिया 2023 सौंदर्य स्पर्धेत किड्स कॅटेगरीमध्ये विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यातील…
समाज कल्याणच्या वस्तीगृहातील निकृष्ट जेवण, विद्यार्थ्यांची गैरसोय व होत असलेल्या पिळवणूकीची तक्रार
समाज कल्याण उपायुक्तांची बदलीसाठी रिपाईआग्रही, अन्यथा दोषी अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात समाज कल्याण मार्फत चालविण्यात येणाऱ्या वस्तीगृहातील निकृष्ट जेवण, विद्यार्थ्यांची गैरसोय व होत असलेल्या पिळवणूकीची तक्रार रिपब्लिकन…
आमदार जगताप व लंके यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचा सत्कार
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदारांनी केले डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक डोंगरे यांनी ग्रामीण भागातील सामाजिक चळवळीला गती देण्याचे कार्य केले -आमदार संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना…
राज चेंबर येथील चौकाला भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद नाव देण्याची मागणी
आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनच्या वतीने अतिरिक्त आयुक्तांना निवेदन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील राज चेंबर, फलटण पोलीस चौकी येथील चौकाला भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव…
डोनेट फर्स्टच्या फनोरंजनाने वंचित, दुर्बल, निराधार व मुकबधीर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
सांस्कृतिक कार्यक्रम व विविध मनोरंजनात्मक खेळात सहभागी होऊन केली धमाल विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयोगी साहित्य व बेडशीटची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचे संघटन करुन जैन समाजातील गरजू परिवारांना आधार देणाऱ्या डोनेट फर्स्टच्या…
राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हाजी शौकतभाई तांबोळी यांचा सत्कार
सामाजिक कार्यामुळे तांबोळी यांच्याकडे राष्ट्रवादीची महत्त्वाची जबाबदारी -दादाभाऊ कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विविध सामाजिक संघटना व राजकीय…
रोटरी प्रियदर्शनीने भिस्तबाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वाचनालयास दिली पुस्तकांची भेट
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना लहान वयातच वाचनाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस वाचनालयासाठी पुस्तक व…
