• Sat. Apr 11th, 2026

Mirror

  • Home
  • शहरात जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात

शहरात जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात

शितल भंडारी, सागर सदगीर, प्रिया गुळवे, स्वराज बेरड, शिवराज बेरड, साक्षी भंडारी, ज्ञानेश्‍वर भालसिंग, खुशी हसे ठरले अव्वल अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व ट्रँक रेसर्स स्पोर्टसच्या वतीने वाडियापार्क…

व्याख्यानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा उलगडला जीवनपट

आंबेडकर फाउंडेशन व उडान फाउंडेशनचा रतडगावला उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा महासागर -आरती शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा महासागर असून, त्यांनी केलेल्या संघर्षमय जीवनातून विषमता नष्ट होऊन…

गोरक्षकाच्या नावाखाली हल्ले करुन व दिवसाढवळ्या हातात शस्त्र घेऊन दहशत पसरविणाऱ्यांवर कारवाई व्हावी

रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- गोरक्षकाच्या नावाखाली हल्ले करुन दिवसाढवळ्या हातात शस्त्र घेऊन दहशत पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ…

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माधवराव लामखडे यांची नियुक्ती

राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत निमगाव वाघात रंगणार कार्यक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा…

14 डिसेंबरच्या बेमुदत संपात उत्स्फूर्तपणे उतरण्याचा सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांचा निर्णय

गुरुवारी सकाळी संपाच्या दिवशी शहरातून निघणार मोटरसायकल रॅली अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी व इतर 18 मागण्यासाठी 14 डिसेंबर पासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा…

वृक्षारोपणाने स्व. गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

जय हिंद फाऊंडेशनने दौलावडगाव भातोडी येथे राबविला अभिवादन कार्यक्रम दर्गा परिसर व स्मशानभूमीच्या आवारात झाडांची लागवड अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाने लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत क्रीडा महोत्सव उत्साहात

शरद पवार यांच्या जीवनावरील व्याख्यानाने विद्यार्थी भारावले स्पर्धेत उतरल्याशिवाय स्वत: मधील क्षमता ओळखता येत नाहीत -अभिषेक कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा आहे. स्पर्धेत उतरल्याशिवाय स्वत: मधील क्षमता ओळखता…

पिक विमा मिळण्यासाठी कर्जतच्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

विमा रकमेचा हिस्सा भरून देखील पिक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या त्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नुकसानीने होरपळले असताना पिक विमा कंपनीकडून पिळवणूक होत असल्याची शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)-…

सत्यमेव जयते व सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचा खरा अर्थ कोणता आणि त्याचा उपयोग काय? -अरुण खिची

प्रशासनाला जाहीर खुले पत्र सत्यमेव जयते ब्रिदवाक्य व राजमुद्रेचा उपयोग करण्याचा अधिकार देण्याची केली मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीत सत्याला न्याय मागून देखील न्याय मिळत नसल्याने सत्यमेव जयते व सद्रक्षणाय खलनिग्रहणाय…

शहरात रंगला दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम रामवाडी परिसरातील विद्यार्थ्यांनी केली धमाल अहमदनगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्याचा चिमुकल्यांनी मनमुराद…