ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत श्रीराम विद्यालयाचे उत्तुंग यश
सहा विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थाद्वारा आयोजित जिल्हास्तरीय ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत नगर तालुक्यातील श्रीराम विदयालय राळेगण या विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान…
ईदच्या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदान व प्रत्येक मशिद समोर स्वच्छता करुन औषध फवारणी व्हावी
मनपा आयुक्तांना आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनचे निवेदन ईदच्या सकाळी कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित करु नये, महावितरणकडे मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांसाठी ईदगाह मैदान…
मार्चच्या शेवटी माध्यमिक शिक्षण विभागातील तीन वर्षापासूनची सर्व प्रकारची थकीत देयके अदा
शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिक्षक व उपशिक्षणाधिकारी यांचा सत्कार शिक्षक परिषदेच्या माध्यमातून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले -बाबासाहेब बोडखे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्चच्या शेवटी जिल्हयातील शिक्षक, शिक्षकेतर…
शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांच्या वतीने संजय खामकर यांचा गौरव
समाजहितासाठी संघर्ष करुन चळवळी उभ्या राहिल्यास समाज जिवंत राहतो -पद्मश्री पोपट पवार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजसेवेचे व्रत घेतल्यास आपण कुटुंबाचे राहत नाही. समाज हाच कुटुंब बनतो. समाजहितासाठी संघर्ष करून…
अशोकभाऊ फिरोदिया स्कूलचे इस्कॉनच्या मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धेत यश
वरद लोखंडे जिल्ह्यात प्रथम अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इस्कॉन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन बक्षिसे पटकाविली. वरद संतोष…
आजी-आजोबा झालेल्या भिंगार हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा भरली शाळा
45 वर्षानंतर शालेय मित्र-मैत्रिणी एकवटले शालेय जीवनातील जुन्या आठवणीत झाले रममाण अहमदनगर (प्रतिनिधी)- तब्बल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार हायस्कूल मधील सन 1979 एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थी नुकतेच एकत्र…
जे.एस.एस. गुरुकुलमध्ये रंगपंचमी साजरी
नैसर्गिक रंगांची उधळण करीत विद्यार्थ्यांनी केली धमाल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल मध्ये विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.30 मार्च) नैसर्गिक रंगाचा वापर करून रंगपंचमी उत्साहात साजरी केली. नैसर्गिक पद्धतीने…
दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटलने नवजीवन दिले -सतीश (बाबुशेठ) लोढा
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (बीनटाका) शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद 16 शिबिरात साडेसहा हजारपेक्षा अधिक रुग्णांनी घेतला लाभ; हजारोवर शस्त्रक्रिया वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचे काम करीत…
क्षयरोग प्रतिबंधासाठी ग्रामस्थांमध्ये जागृती
विखे पाटील परिचारिका महाविदयालयाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचारिका महाविदयालयाच्या वतीने क्षयरोग प्रतिबंधक मोहिम राबविण्यात आली. क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर क्षयरोग आजाराबाबत नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी रॅली काढून मेळावा…
शिर्डी लोकसभेची उमेदवारी रघुनाथ आंबेडकर यांनी करावी
कार्यकर्त्यांमधून मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शिर्डी लोकसभेची उमेदवारी रघुनाथ आंबेडकर यांनी करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. आंबेडकर भाजप कामगार आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सचिव तर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे प्रदेशाध्यक्ष म्हणून…
