• Tue. Nov 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • सीए परीक्षेत यश संपादन करणाऱ्या युवक-युवतींचा आमदार जगताप यांच्या वतीने सन्मान

सीए परीक्षेत यश संपादन करणाऱ्या युवक-युवतींचा आमदार जगताप यांच्या वतीने सन्मान

कोरोनामध्ये पितृछत्र हरपलेली श्‍वेताली मगरचे सीए परीक्षेत यश युवकांनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल केल्यास यश निश्‍चित -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- सीए परीक्षेत यश संपादन करणाऱ्या युवक-युवतींचा आमदार संग्राम जगताप…

अहमदनगरची मोहरम शांततेत व उत्साहात पार

लब्बैक या हुसेनच्या घोषणांनी शहर दणाणला वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात प्रसिद्ध असलेली नगरची मोहरम शांततेत व उत्साहात पार पडली. बुधवारी (दि.17 जुलै) काढण्यात आलेली इमामे हसन-हुसेन यांच्या सवाऱ्यांची विसर्जन…

निमगाव वाघात मोहरम विसर्जन मिरवणूक व आषाढी एकादशीची पूजा उत्साहात

गावातील धार्मिक कार्यक्रमातून एकात्मतेचे दर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे मोहरमनिमित्त ताजिया व सवारी विसर्जन मिरवणूक बुधवारी (दि.17 जुलै) उत्साहात पार पडली. तर आषाढी एकादशीनिमित्त गावातील…

आषाढी एकादशीनिमित्त तारकपूरला भाविकांना खिचडी वाटप

गुरुनानक देवजी सेवा ग्रुपचा उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर येथे गुरुनानक देवजी सेवा ग्रुप (जी.एन.डी.) च्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना खिचडीचे प्रसाद वाटप करण्यात आले. जनक आहुजा यांच्या…

अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या डी परवाना शिबिराचे उद्घाटन

प्रशिक्षणातून घडणार अधिकृत फुटबॉल प्रशिक्षक चांगले फुटबॉल खेळाडू घडविण्यासाठी चांगले प्रशिक्षक देखील निर्माण होण्याची गरज -नरेंद्र फिरोदिया वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने अधिकृत फुटबॉल प्रशिक्षक होण्यासाठी…

आषाढी एकादशीनिमित्त जन्मलेल्या मुलीचे स्वागत

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त जन्मलेल्या मुलीचे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.…

राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या संचालकांवर एनपीडी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा

अन्याय निवारण सेवा समितीचे सोमवारी सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्यासह सर्व संचालक…

बी.सी.एफ.आय. संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त सरबत वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- बज्म ए चिरागे फकीर चिश्‍ती इंटरनॅशनल (बी.सी.एफ.आय.) संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त मंगलगेट येथे भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले. सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसीन अली शाह चिश्‍ती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी…

खासदार निलेश लंके यांनी घेतले इमामे हुसेन यांच्या सवारीचे दर्शन

अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरमच्या नऊव्या दिवशी (कत्तलच्या रात्री) खासदार निलेश लंके यांनी बारा इमाम कोठला येथे भेट देऊन इमामे हुसेन यांच्या सवारीचे दर्शन घेतले. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक…

विधाते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सारसनगरला उत्साहात रंगला दिंडी सोहळा

पारंपारिक वाद्यांचा गजर, टाळ-मृदूंगाचा निनाद व जय हरी विठ्ठलाच्या घोषाने नागरिक भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त सारसनगर भागातून उत्साहात दिंडी काढली.…