• Mon. Nov 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • वंचित बहुजनचे उमेदवार हनीफ शेख यांच्या प्रचारार्थ शहरात मोटारसायकल रॅली

वंचित बहुजनचे उमेदवार हनीफ शेख यांच्या प्रचारार्थ शहरात मोटारसायकल रॅली

जनसामान्यांच्या प्रश्‍नांना बगल देऊन वाटण्याची व कापण्याच्या भाषेमुळे समाजात द्वेष -उत्कर्षाताई रूपवते नगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ जैनुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ शहरासह उपनगर भागातून…

दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना भारतीय लोकशाही रत्न मानवंदना

निवडणूक आयोगाला पगारहमी पांढरा मकात्या घोषित आचारसंहितेच्या नावावर संपूर्ण महाराष्ट्रात अनागोंदी चालवल्याचा ठपका नगर (प्रतिनिधी)- देशात निवडणुकीची संहिता लागू करून उन्नत लोकशाहीला चालना देणारे दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना…

मिळालेल्या नवदृष्टीतून बजावणार मतदानाचे कर्तव्य

शस्त्रक्रिया होवून परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा संकल्प फिनिक्स फाऊंडेशनची आगळी-वेगळी मतदार जागृती नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने नुकतेच मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ…

डोनेट फर्स्टच्या फनोरंजनाने वंचित, दुर्बल, निराधार विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

सांस्कृतिक कार्यक्रम व विविध मनोरंजनात्मक खेळात सहभागी होऊन केली धमाल विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयोगी साहित्य व भेट नगर (प्रतिनिधी)- महिलांचे संघटन करुन गरजू घटकातील परिवारांना आधार देणाऱ्या डोनेट फर्स्टच्या महिलांनी वंचित,…

शहरात शिवसेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

स्व. बाळासाहेबांचे विचार व कार्य पुढे घेऊन जाण्याचा संकल्प शिवसैनिकांनी स्व. बाळासाहेबांचा स्मृती दिवस विचारांची प्रेरणा घेण्यासाठी साजरा करावा -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त…

विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धेत नगरच्या ओम सानप ने पटकाविला प्रथम क्रमांक

पुण्याची मक्तेदारी मोडीत काढून यश मिळवणारा जिल्ह्यातून ठरला पहिला खेळाडू नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या विभागीय शालेय स्पर्धेत अहिल्यानगर…

चर्मकार विकास संघाचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा

शहरात संत रविदास विकास केंद्र उभारण्यासाठी आ. जगताप यांनी महत्त्वाचे योगदान दिले -संजय खामकर नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना चर्मकार विकास संघाच्या…

आठरे पाटील स्कूलने विजेतेपद पटकावून फुटबॉलमध्ये ठरले चॅम्पियन

आंतर शालेय फुटबॉल स्पर्धा मुलींमध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल विजयी नगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे स्टेअर्स फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर…

सकल मराठा समाजाने एकजुटीने संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे रहावे -निलेश म्हसे

मावळा प्रतिष्ठानचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- अंतरवली सराटी येथील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून केलेल्या अमानुष लाठीमारचा निषेध नोंदविण्यासाठी सर्वात अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार संग्राम…

युवा एक साथचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा

युवकांचे भवितव्य आणि शहर विकासाबरोबर उभे राहण्याचा केला संकल्प शहराचा विकास साधला जात असल्याने युवक-युवतींच्या प्रगतीला चालना मिळाली -रोहित काळोखे नगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी शहरात कार्यरत असलेल्या…